Maharashtra (Marathi News) गेल्या महिनाभरात गुगलवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सर्वाधिक सर्च केले गेले आहे. #ShivSenaCheatsMaharashtra ...
शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे. गतवर्षी बघेडा व कारली जलाशय अंतर्गत येणाºया गावातील शेतकºयांना ऐन वेळेवर उन्हाळी धान पिकाला पाणी मिळणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे गहू, हरभरा, लाखोरी आदी रबी पिके वेळ निघून गेल्यामुळे लागवड करता आली नाही. हजारो एकर जमीन ...
भाजपाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून सत्तास्थापन करणार नसल्याचे सांगितले. महाराष्ट्र निवडणूक 2019: ...
भाजपाने आज राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शविली आहे. ...
भाजपाची वर्षा निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक झाली. यानंतर अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात आली. ...
या बैठकीला राज्यातील नेत्यांसह भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भुपेंद्र यादव हेदेखील उपस्थित होते. ...
शिवसेना, भाजपा मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसल्याने तिढा वाढला आहे. यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेतल्याने गुंतागुंत आणखीच वाढली आहे. ...
भाजपाची कोअर कमिटीची बैठक नुकतीच संपली. यानंतर पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे. ...
विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये कमालीचा दुरावा निर्माण झालेला आहे. ...
राज्यात सध्या सत्ता संघर्षावरुन मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. ...