मागील काही दिवसांतील हालचालींवरून भाजपला मदत करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करायलाच पाहिजे असं काही नाही, हे अजित पवारांच्या बंडखोरीमुळे स्पष्ट झाले आहे. ...
महाराष्ट्राच्या राजकारणात आज भूकंप पहायला मिळालेला आहे. आज अचानक पहाटे राष्ट्रपती राजवट उठवून राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. ...
जनसंघ, समाजवादी, डावे वगैरे सर्वांच्या पाठिंब्यावर पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार यांचं 'पुलोद' सरकार शक्तीशाली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बरखास्त केलं. ...
अजित पवार राज्यात असताना सुप्रिया यांना राज्याच्या राजकारणात आणणे सोयीस्कर नव्हते. मात्र आता अजित पवार यांची हकालपट्टी होणार हे निश्चित मानले जात आहे. ...
नागपूरचे नवे महापौर संदीप जोशी यांनी, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, आपण पुन्हा आलात.. पुन्हा आलात.. या शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. ...