आता एनसीपीचे प्रमुख नेते भाजपला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भातील मोदींचे दोन्ही ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ...
फेसबुकवरील 99 टक्के पोस्ट सध्या तरी अजित पवार यांच्या विरोधात दिसून येत आहे. त्यामुळे निवडणुकीप्रमाणेच आता देखील शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती निर्माण होत आहे. ...
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्याचा विकास निश्चित होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केला आहे. ...