राष्ट्रवादीची भूमिका शिवसेनेसोबत जाण्याविषयी स्पष्ट होत नव्हती. काँग्रेसलाही राष्ट्रवादी विषयी संदिग्धता होती. काही दिवस काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत म्हणावा तसा संवाद होत नव्हता. त्यावेळी... ...
सरकारचे बहुमत आमदारांची स्वत: शिरगणती करून राज्यपाल ठरवू शकत नाहीत. संसदीय लोकशाहीत सरकारने विधानसभेत विश्वादर्शक ठराव जिंकणे हाच बहुमत सिद्ध करण्याचा एकमेव संवैधानिक मार्ग आहे ...
शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवारच्या पहाटेपर्यंत जे सत्तानाट्य भाजप-अजित पवार यांच्यात घडले त्याची कल्पना बोटावर मोजण्याइतके नेते सोडले तर राज्यातील बड्या भाजप नेत्यांनादेखीेल नव्हती. ...