२४ तास शवविच्छेदनगृह सुरू ठेवण्याचा निर्णय सहा वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला. परंतु अपुरे मनुष्यबळ आणि तांत्रिक कारणे देत आजही राज्यातील काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सायंकाळचे ७ वाजताच शवविच्छेदन होत नाही. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने माजी सरकारी वकिलाला अमानुष मारहाण करण्याच्या प्रकरणात राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव, पोलीस आयुक्त व धंतोली पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...
डिसेंबर २०२० पर्र्यंत नागपूर शहरातील सर्व भागाला २४ तास पाणीपुरवठा केला जाईल. सोबतच शहराला टँकरमुक्त करू, असा विश्वास जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी मंगळवारी व्यक्त केला. ...
जैन कलार समाज ट्रस्टमधील आर्थिक घोटाळा प्रकरणात २२ जणांविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी आर्थिक गुन्हे विभाग व सक्करदरा पोलिसांना दिला. ...
भाऊजींची स्वतंत्र प्रज्ञा, प्रखर बुद्धिमत्ता, संशोधकवृत्ती, सत्यशोधक, सत्यवचनी आणि समस्येवर उपाय शोधण्याची जिद्द, हे स्व:भाववैशिष्ट्य होते. त्यांनी धर्मग्रंथाच्या अभ्यासाला बंगालच्या फाळणीनंतर सुरुवात केली आणि त्यातून १९२६ साली ‘धर्मरहस्य’ हा ग्रंथ आ ...
राज्यातील एकमेव असे संविधान प्रास्ताविका पार्क येत्या एप्रिल-२०२०च्या पूर्वी उभारले जाईल, एवढेच नाही तर १४ एप्रिलला त्याचे उद्घाटनही केले जाईल, असा विश्वास मंगळवारी या पार्कच्या भूमिपूजन समारंभात व्यक्त करण्यात आला. ...
एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरून खापरीच्या दिशेने निघालेली मेट्रो रेल्वे काही अंतरावर अचानक थांबविण्यात आली. ट्रेनच्या व्हॅक्युम सर्किट ब्रेकरमध्ये (व्हीसीबी) (विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा) बिघाड झाल्याने ट्रेन थांबविण्यात आली. ...