‘आम्ही १६२’ असे म्हणत ज्या आमदारांनी ‘महाविकास आघाडी’च्या नेतृत्वाखाली सोमवारी सांताक्रुझ पूर्वेकडील ‘ग्रँड हयात’ हॉटेलमध्ये शक्तिप्रदर्शन केले; त्याच हॉटेलमध्ये मंगळवारीही नाट्यपूर्ण घडामोडी घडत होत्या. ...
बहुमताच्या पाठिंब्याविषयी आश्वस्त असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण देणे हा राज्यपालांच्या अधिकारांचाच भाग असला, तरी त्यासाठी मध्यरात्रीची वेळ निवडणे थोडे खटकणारेच आहे ...
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्टÑातील सत्तासंघर्षात राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बाजी मारली असून या ७९ वर्षीय नेत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची अवघ्या ७९ तासांत घरवापसी केली. ...
भाजपने सत्ता आणि पैशाच्या जोरावर संविधान, लोकशाहीचा अपमान करीत रात्रीतून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी आटोपला होता. परंतु, भाजपची ही फसवेगिरी जास्त दिवस टिकली नाही. अखेर २६ नोव्हेबर या संविधान दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां ...
सिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा, वित्त, कृषी, शिक्षण आदी विभागांची कार्यालये जिल्हा परिषदेत आहेत. या ठिकाणी नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी नोंदविण्यासाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी मुख्यालयातील सर्वच व ...
आमदार काँग्रेसचा, तर सत्ता भाजपची किंवा आमदार भाजपचा, तर सत्ता काँग्रेसची; अशा स्थितीमुळे तिवसा मतदारसंघातील अनेक आमदारांना अनेक वर्षे विरोधी बाकावर बसावे लागले. मात्र, आता शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापनेचा निर्णय ...
संविधानाने आपल्याला काही मूलभूत अधिकार दिले आहेत. त्याचे पालन करावे. स्वसंरक्षणार्थ कायद्याने पुष्कळशा गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. त्याचा योग्य वापर करावा असे मौलिक विचार पवनी न्यायालयाचे सहन्यायाधीश एस .एम. पाटील यांनी व्यक्त केले. त्या संविधान द ...
नॅरोगेज असलेल्या या रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाला सुरुवात होणार असून १ डिसेंबर पासून हे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तत्पूर्वी ही मीनी पॅसेंजर बंद करण्याचा रेल्वे विभागाकडून निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी या पॅसेंजर ...
भंडारा जिल्ह्यात गोसे प्रकल्पासह विविध मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प आहेत. यावर्षी झालेल्या पावसाळ्यात बहुतांश प्रकल्प तुडूंब भरले आहेत. गोसेसह इतर प्रकल्पातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ पावसाळ्यात प्रशासनावर आली होती. या अतिरिक्त पाण्यामुळे ...