कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
Maharashtra (Marathi News) आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर वधारल्याने देशांतर्गत पेट्रोलच्या दरात दरदिवशी वाढ होत आहे. ...
नागपूर तालुक्यातील खडका शिवारातून सोंडापार शिवारात गेलेल्या वाघाने मंगळवारच्या पहाटेला अरुण आष्टणकर यांच्या शेतातील गोऱ्ह्यावर हल्ला करून शिकार केली. ...
भाजपाचे फायरब्रँड नेते असलेल्या एकनाथ खडसेंनीही या मुद्द्यावर भाजपाला घरचा आहेर दिला आहे. ...
देवेंद्र सरकार पडताच खडसेंचा 'राग'; भाजपाला घरचा आहेर ...
निवडणूक प्रचारापुरता जरी हा मुद्दा असला तरीही फडणवीसांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवारांना मिळालेली क्लिनचिट कळीचा मुद्दा ठरली आहे. ...
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या विरोधात दंड थोपटले होते. ...
सुप्रिया सुळे अचानक विधान भवन परिसरातून निघाल्यानं चर्चांना उधाण ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा देताच पोलीस महासंचालनालयाने पुन्हा एकदा राज्यभरातील पोलिसांना अतिसतर्कतेचा इशारा दिला. ...
...
काकांनी आपली चाल हाणून पाडल्याचे लक्षात येताच अजित पवार पुन्हा एकदा राष्ट्रवादीला शरण आले. अजुनही अजित पवारांच्या समर्थकांना भाजपमध्ये जावून परत येण्याची त्यांची मुद्दामहून खेळलेली चाल वाटते. मात्र यात तथ्य दिसून येत नाही. ...