भाजपकडून १.५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले होते आणि त्यावरील रकमेचे कर्ज असल्यास दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम शासनाने भरली आणि उर्वरित रक्कम ही शेतकऱ्यांना भरावी लागली होती. त्यालाही अनेक निकष लावले होते. ...
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाद्वारा तीन दिवसीय 'न्यु डायमेन्शन इन केमिस्ट्री अॅन्ड केमिस्ट्री एज्युकेशन आणि नॅशनल कन्व्हेन्शन ऑफ केमिस्ट्री टीचर्स या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन ५ ते ७ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. ...
श्री अंबादेवी संगीत सेवा समारोह २०१९ यंदा २९ नोव्हेंबरपासून आयोजित करण्यात आला आहे. यंदा पंधराव्या वर्षानिमित्त विख्यात आंतरराष्ट्रीय कलाकारांना आमंत्रित केले आहे. ...