मागील कार्यकाळात शिंदे यांनी बऱ्यापैकी मतदार संघावर पकड निर्माण केली होती. ते ओबीसी नेते म्हणून समोर येईल अशी अशा त्यांच्या समर्थकांना असताना त्यांनाही पराभव पत्करावा लागला. ...
शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन मित्रपक्ष मिळाले आहे. त्यामुळे भाजपने साथ सोडली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता टिकवणे त्यांना अवघड जाणार नाही. तर विरोधात बसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना पुन्हा एकदा सत्तेची फळं चाखत ...
भाजपने या रणनीती अंतर्गत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे. पण भाजपच्या निशाण्यावर मुख्यत: शिवसेनाच राहणार आहे. ...
मिहानमध्ये मोठे उद्योग आणण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भरपूर प्रयत्न केले. पण मोठ्या उद्योजकांनी रुची न दाखविल्याने या नेत्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे विदर्भातील युवक रोजगारापासून वं ...
त्याचसोबत पंकजा मुंडे यांच्याकडे गांभीर्याने घेण्याचा विषय नाही. पक्षाने निर्णय घ्यावा असं सांगता, माझ्या बापाचा पक्ष आहे असं बोलता मग बापाने कारवाई करावी असं वाटतं का? ...
विधान मंडळ कार्यालयाने या संदर्भात माहिती दिली आहे. विधानसभा सदस्यांना आमदारकीची शपथ घेतल्यापासून पगार आणि भत्ते देणे अनुज्ञेय आहे. मात्र आमदारांना अद्याप कोणताही भत्ता किंवा पगार देण्यात आला नसल्याचे विधान मंडळ कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. ...