हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी येथे राहतील. तर त्यांचा मुलगा आ. आदित्य ठाकरे यांना राहण्यासाठी आमदार निवासातील खोली क्रमांक २६९ वितरित करण्यात आली आहे. ...
मेट्रो रेल्वेची अॅक्वा लाईन अर्थात सीताबर्डी ते लोकमान्यनगरपर्यंतच्या रिच-३ लाईनचे उद्घाटन डिसेंबर १८ ते २० दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. ...
हिंगणा मार्गावरील(रिच ३, अॅक्वा लाईन) मेट्रो प्रकल्पाच्या कार्याचे परीक्षण करण्यासाटी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) जनक कुमार गर्ग यांनी शुक्रवारी झाशी राणी मेट्रो मेट्रो स्टेशनची पाहणी करून प्रवाशांकरिता असलेल्या सुविधांचे निरीक्षण केले. ...
मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरातील त्वचा रोग विभागाचे गुरुवारी प्रवेशद्वारावरील स्लॅब कोसळून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेला घेऊन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे राजाबाक्षा व टीबी वॉर्ड परिसरातील निवासी गाळेधारकांमध्ये (क्वॉर्टर) भीतीचे वातावरण पसरले ...
जिल्हा प्रशासनाच्या विशेष पुढाकाराने युआयडीएआयचे राज्यातील पहिले आधार सेवा केंद्र नागपुरात उघडण्यात आले असून शुक्रवारपासून ते नागरिकांच्या सेवेत रुजू झाले आहे.जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रपरिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली. ...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नागपूरचे आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणेश मंदिराच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक १४ डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र निवडणुकीपूर्वी मंदिरात राजकारण चांगलेच तापले आहे. ...
मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरातील त्वचा रोग विभागातील मुख्य प्रवेशद्वारावरील सज्जा कोसळल्याने गुरुवारी दोन जणांचा मृत्यू झाला. याची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने ‘दक्षता गुन्हे नियंत्रण मंडळ’कडून चौकशी करण्यात आली. ...