गवंडी कामगारांना प्रत्येक वर्षी त्यांच्या नोंदणी पुस्तकाचे नुतणीकरण करण्यासाठी ठेकेदाराकडून ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. इतकेच नव्हे तर त्यानंतर न.प.तील प्रशासकीय अधिकारी तर ग्रा.पं.तील सचिवांकडून त्याला प्रमाणित करून घ्यावे लागते. प ...
अवैध उत्खननामुळे शासनाचा मोठा महसूल बुडतो. शिवाय अवैध उत्खनन माफियांवर कारवाई करण्याची जबाबदारी महसूल विभागाकडे सोपण्यात आली आहे. सध्या स्थितीत उत्खनन माफियांकडून विनापरवाना बंदूक बाळगली जात आहे. इतक्यावर ते थांबत नसून कारवाईसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांव ...
जि.प.च्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जिह्यातील आठ तालुक्यात स्वच्छता सर्व्हेक्षण अभिायान राबविण्यात आले होते. या अभियानात सार्वजनिक जलस्त्रोतांची पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार, जलस्त्रोतांचा परिसर, विहिरी, कुपनलीकांमध्ये झिरपणारे दूषि ...
तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांकडून कर्जाची आकडेवारी मागवली होती. सुरुवातीला ही आकडेवारी ८९ हजार कोटींची होती. नंतर विविध नियम आणि अटी टाकण्यात आल्या. तेव्हा बँकांनी स्वत:हून किमान १६ लाख खाते रद्द केले. ...
विधान परिषदेला वरिष्ठांचे सदस्य मानले जाते. परंतु मंगळवारी सभागृहात अभूतपूर्व गोंधळ झाला व कामकाज सुरू असताना ‘बॅनर’ची खेचाखेची व विरोधकांकडून चक्क बोंबा मारण्यात आल्या. ...
बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात हेल्मेटधारी हल्लेखोरांनी महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर बेछुट गोळीबार केला. सुदैवाने गोळ्या गाडीवर लागल्याने दैव बलवत्तर म्हणून जोशी या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. ...
हिवाळी अधिवेशनानंतर दोन दिवसाच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्रिपदे ही फक्त राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्यांनाच दिली जातील. ...
अयोध्येमधील राममंदिराचा ढाचा आम्हीच अर्थात आमच्या लाखो शिवसैनिकांनी उभारला. त्यामुळे या विषयाची अस्मिता भाजपाएवढीच आम्हालाही आहे. मात्र शिवसेनेने हिंदुत्वाचे जाहीर प्रगटन करावे, हे भाजपाने आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेत ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे १९ डिसेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. ...