लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
आमदार निवासातील दारुड्यांचा पुन्हा गोंधळ - Marathi News | Drunkered chaos in MLA Hostel again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमदार निवासातील दारुड्यांचा पुन्हा गोंधळ

अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या आमदार निवासामध्ये दारुड्यांची दहशत आहे. शुक्रवारी महिला आमदारांनी याची माहिती दिली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेला गांभीर्याने घेत सरकारने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. ...

नागरिकत्व दुरुस्ती; मनपात अभिनंदन प्रस्तावावर विरोधक आक्रमक - Marathi News | Citizenship amendments; Opposition aggressive on the congratulatory proposal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागरिकत्व दुरुस्ती; मनपात अभिनंदन प्रस्तावावर विरोधक आक्रमक

नागरिकत्व दुरुस्ती कायदा व काश्मीर मधील कलम ३७० हटविण्यासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने अभिनंदन प्रस्ताव मांडला. काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. प्र ...

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नामकरणावर शिक्कामोर्तब - Marathi News | Hinduhriday Samrat Balasaheb Thackeray seals up name on Maharashtra Samruddhi Highway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नामकरणावर शिक्कामोर्तब

नागपूर—मुंबई समृद्धी महामार्गाचे ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. ...

'मैत्रेय'ची मालमत्ता विकून ठेवी परत करा :  विधानसभेत विकास ठाकरे यांची मागणी - Marathi News | Maitreya property sold and return deposits: Vikas Thakre demanded in the Assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'मैत्रेय'ची मालमत्ता विकून ठेवी परत करा :  विधानसभेत विकास ठाकरे यांची मागणी

मैत्रेय उद्योग परिवार (समूह ) मुंबई या कंपनीने नागपुरात कार्यालय उघडून नागरिकांना मोठमोठे आमिष देऊन ग्राहकांच्या ठेवी स्वीकारल्या. त्यानंतर फेब्रुवारी २०१६ मध्ये कंपनी अचानक बंद करून ग्राहकांची फसवणूक केली. ...

नागपुरात मेट्रो रेल्वेची धुलाई केवळ तीन मिनिटांत!  - Marathi News | Washing of Metro Rail in Nagpur in just three minutes! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मेट्रो रेल्वेची धुलाई केवळ तीन मिनिटांत! 

मिहान येथील डेपोचे महत्त्वाचे बांधकाम पूर्ण झाले असून त्या इमारतींचा वापर सुरू झालेला आहे. डेपोमध्ये अत्याधुनिक उपकरणांचा उपयोग करण्यात येत आहे. केवळ तीन मिनिटांत संपूर्ण मेट्रो रेल्वे धुलाईची यंत्रणा डेपोमध्ये आहे. ...

संविधान वाचन बाबासाहेबांचे अभिवादन करण्यासाठीच : नाना पटोले - Marathi News | Reading the Constitution only to greet Baba Saheb: Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधान वाचन बाबासाहेबांचे अभिवादन करण्यासाठीच : नाना पटोले

ज्या बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले, त्यांचे अभिवादन करणे गरजेचे आहे. त्याची आठवण सर्व लोकप्रतिनिधींनी करावी, यासाठीच पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संविधानाचे वाचन विधानसभेत केले, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. ...

वचनबद्धता न पाळणाऱ्या विकासकांची चौकशी - Marathi News | Investigation of developers who did not comply | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वचनबद्धता न पाळणाऱ्या विकासकांची चौकशी

अनेकदा झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत विकासकांकडून वचनबद्धता पाळण्यात येत नाही. यामुळे झोपडपट्टीधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. ...

CAA: कायद्याला विरोध करणारे देशद्रोही; संभाजी भिडेंची जोरदार टीका - Marathi News | shiv pratishthan founder sambhaji bhide slams congress leader rahul gandhi over citizen amendment act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CAA: कायद्याला विरोध करणारे देशद्रोही; संभाजी भिडेंची जोरदार टीका

आपला देश माणसांचा, पण देशभक्तांचा नाही; संभाजी भिडेंकडून विरोधकांचा समाचार ...

कणकवलीत एर्नाकुलम एक्स्प्रेसची अचानक तपासणी, रेल्वे जाळपोळीच्या संदेशामुळे खळबळ - Marathi News |  A sudden inspection of Ernakulam Express in Karnavali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कणकवलीत एर्नाकुलम एक्स्प्रेसची अचानक तपासणी, रेल्वे जाळपोळीच्या संदेशामुळे खळबळ

कणकवली पोलीसांच्या पथकासह बॉम्ब शोध व नाशक पथक तसेच रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने कणकवली रेल्वेस्थानकात गाडीची तपासणी केली. ...