गोरेवाडा वन्य प्राणी बचाव केंद्रातील ‘सुलतान’ नावाच्या वाघाची मंगळवारी मुंबईतील बोरिवली राष्ट्रीय उद्यानात रवानगी होत आहे. या उद्यानात बिजली, मस्तानी आणि लक्ष्मी नावाच्या आठ ते दहा वर्षांच्या तीन वाघिणी आहेत. त्यांच्यासाठी प्रजननक्षम वाघाचा शोध या उद ...
जयपूर-चेन्नई एक्स्प्रेसमधून होणारी मद्यतस्करी लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने पकडली असून, आरक्षित कोचमधून दारूच्या २१२ बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत. ...
भांडेवाडी येथे कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून कम्पोस्टिंग करणाऱ्या हंजर बायोटेकची यंत्रसामुग्री जुनाट व अकार्यक्षम आहे. कंपनीकडून पुनर्प्रक्रिया करताना कचऱ्याचे आकडे फुगविण्यात आले आहे. यात घोटाळा असल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे. ...
नागपूर-दिल्ली मार्गावर कोहळी रेल्वे स्थानकाच्या इटारसी एन्डवर सोमवारी दुपारी एक इंजिन रुळावरून घसरले. यामुळे रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर फारसा परिणाम पडला नाही. ...
मेयोच्या ‘कान, नाक, घसा (ईएनटी) विभागात आतापर्यंत ३२ चिमुकल्यांवर या इम्प्लांटची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यातील २७ चिमुकल्यांना ‘स्पीच थेरपी’चे प्रशिक्षण देऊन बोलते करण्यात आले. ...
डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला असतानादेखील अद्यापही सर्व ‘बूथ’ समितींच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे शहराध्यक्षांची निवडदेखील खोळंबली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण दटके हेच शहराध्यक्षपदी कायम राहण्याची दाट शक्यता आहे. ...
वीज देयकाची थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास देयकाची रक्कम न देता शिवीगाळ केल्या प्रकरणी यशोधरा नगर पोलिसांनी दोन वीज ग्राहकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...