विद्यार्थ्यांनी साने गुरुजींची ‘शामची आई’ ही पुस्तक एकदा तरी वाचल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन प्रा. श्रीराम गहाणे यांनी केले. ...
राहुल-प्रियांका गांधी सेना (काँग्रेस)चा जिल्ह्यात विस्तार केला जाणार आहे. गावपातळीपासून कार्यकर्ते जोडून सर्व सामान्यांचे प्रश्न या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकार समोर ठेवून त्याची सोडवणूक केली जाणार आहे, असे प्रतिपादन राहुल प्रियांका ...
रस्ता खड्डेमुक्त तथा अडथळाविरहीत असणे गरजेचे आहे. नुकतीच या डांबरी रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांची थातूरमातूर डागडुजी करण्यात आली; मात्र, लहान खड्ड्यांचे काय? असा प्रश्न वाहनचालक करीत आहेत. शुक्रवारी रात्रीला याच रस्त्यावर जामणी गावाजवळ विटभट्टीच्या बा ...
सेलू ग्रामपंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतर होताच नवी पाणी पुरवठा योजना सेलू शहरासाठी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. बोरधरणाच्या पात्राशेजारी भव्य अशी विहीर खोदुन तेथील पाणी पाईपलाईनद्वारे सेलू शहरातील खोडके ले-आउटपर्यंत आणण्याचे प्रयोजन होते. त्या ठि ...
शहराला नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे पाणी पुरविले जाते. यात महिन्यातून केवळ पाच दिवसच पाणीपुरवठा होतो. सहा दिवसांआड नळ येतात. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महिन्यातील पाच दिवसांच्या पाण्यासाठी पालिकेकडून १७० रुपये पाणी ...
वणी तालुक्यात ४३ हजार ३५० हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला आहे. यावर्षी कपाशी पिकाची स्थिती अतिशय उत्तम होती. मात्र कापूस फुटण्याच्या काळातच या भागात परतीच्या पावसाचे आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. मुळात परतीच्या पावसामुळे कपाशीवर फवा ...
मागील सात महिन्यांपासून तिला पोटदुखीचा त्रास होत होता. स्त्रीरोग तज्ज्ञांनी तिच्या गर्भाशयाची व पोटाची चाचणी केली. सिटी स्कॅनच्या अहवालामध्ये महिलेच्या पोटात मोठा गोळा असल्याचे आढळून आले. हा गोळा ओटीपोटापासून थेट बरगड्यांपर्यंत वाढला असल्याचे निदान झ ...
मुलांमध्ये गणिताची गोडी निर्माण व्हावी. डिजिटल कॅलक्युलेटरच्या काळात मुलांना पाढे पाठ व्हावेत, या उद्देशाने अग्रेसर फाउंडेशनने घेतलेल्या आंतरशालेय 'बे एक बे' या गणित स्पर्धेला उत्स्फूर्ते प्रतिसाद मिळाला. ...
वाघ, बिबट्यासारख्या प्राण्यांची कातडी, काळवीट, हरणांची शिंगे, प्राण्यांची नखे आणि दात यांच्यासह त्यापासून तयार करण्यात आलेल्या प्रतिकृतींचा अहवाल तयार करण्याचे काम वनविभागाच्या यंत्रणेकडून सुरू झाले आहे. ...
विना नंबरप्लेट वाहने रस्त्यावर धावत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याची दखल घेत विना नंबरप्लेट वाहन देणाऱ्यांना वाहन विक्रेत्यांवर (डिलर्स) कारवाई म्हणून १० हजारांपेक्षा जास्त रकमेचा दंड आकारण्याचे निर्देश परिवहन विभागाने आरटीओ कार्यालयांन ...