इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जवळपास तीन हजार मुस्लिम समाजबांधव सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. हाती फलक घेत आणि विविध नारे लावत निघालेला हा मुस्लिम समाजाचा ...
सन २०१८ पासून अहेरी तालुक्यात आम्ही मतदान नोंदणी अधिकारी (बीएलओ) म्हणून प्रामाणिकपणे काम करीत आहोत. मात्र आता मतदार यादीत सर्वेक्षणाच्या कामामुळे शैक्षणिक गुणवत्तेच्या कामावर परिणाम होत आहे. त्यामुळे आम्हाला निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे, अशी मा ...
पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिभना व खरपुंडी गावात जनजागृती केली. एखाद्या गावात दारुविक्रेत्यांवर कारवाई झाल्यास पंच व साक्षीदारांनी काय खबरदारी घ्यावी, हे देखील पथनाट्यातून सोप्या शब्दात या विद्यार्थ्यांनी सांगितले. ...
जिल्ह्यात १ एप्रिल ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान विविध उपक्रमांच्या माध्यमातून रुग्ण तपासणी करण्यात आली. ३० वर्षांवरील मनुष्यांची इन्युमिरेशन रजिस्टरमध्ये आशा व सहायक कर्मचाऱ्यांच्या हस्ते नोंदणी तसेच मधुमेही, उच्च रक्तदाब, तोंडाचा कॅन्सर, स्तनाचा, गर्भा ...
धारणी तालुक्यातील दाबका येथे ३३ केव्ही उपकेंद्र आहे. या उपकेंद्राला आकोट ते हिवरखेड मार्गे ३३ केव्ही वीजपुरवठा सुरू आहे. मात्र, एक वर्षांपासून ३३ केव्ही क्षमतेची डबल लाइन आल्यानंतरसुद्धा वीजपुरवठा बंद पडला आहे. त्यामुळे या उपकेंद्राला जुटपाणी येथून आ ...
ग्रामीण पोलीस दलातील अशोक भुसारी यांचे स्वावलंबीनगरात घर असून, ते सेमाडोह येथे पोलीस चौकीत ड्युटीवर असतात. रविवार सकाळी अशोक भुसारी हे कुटुंबीयांसह शेगावला दर्शनासाठी गेले. रात्री ते परतले. दार उघडून घरात प्रवेश केला. बेडरूममध्ये येताच त्यांना सर्व स ...
पंचायत समिती, विज्ञान अध्यापक मंडळ, तालुका मुख्याध्यापक संघ, शिक्षण विभाग यांच्यावतीने तालुकास्तरीय दोनदिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे सोमवारी पंचायत समिती सभापती महादेव समोसे यांनी उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य प्रियंका दगडकर होत्या. ...
जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आहे. विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती यांचा कार्यकाळ २० सप्टेंबर रोजी संपला. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचा ...
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, भंडारा तालुका व शहराचा संयुक्त शिक्षक मेळावा संत शिवराम महाराज माध्यमिक विद्यालय भंडारा येथे शनिवारी पार पडला. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानाहून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर देशम ...
गरीब गरजू भुमिहिन शेतमजूरांना वरदार ठरत आहे. मात्र ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या भोंगळ कारभारामुळे गरजू लाभार्थी कोसो दूर आहे. धामणी येथील एकनाथ झिंगरु शहारे यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परिशिष्ट ‘ब’ मध्ये नाव असून घरकूल यादीतील ५२ परिशिष्ट ...