लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला - Marathi News | Major accident averted at Mumbai airport, rear of IndiGo plane hits runway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला

मुंबई विमानतळावर एका इंडिगो विमानाचा मागील भाग रनवेला धडकला. हवामानामुळे ही घटना घडली. ...

गोंदियातील तब्बल २२ हजार शेतकऱ्यांची धान चुकाऱ्यांअभावी आर्थिक कोंडी - Marathi News | As many as 22,000 farmers in Gondia are in financial distress due to lack of paddy dues. | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियातील तब्बल २२ हजार शेतकऱ्यांची धान चुकाऱ्यांअभावी आर्थिक कोंडी

पाच महिन्यांपासून पायपीट : २५० कोटी रुपयांच्या निधीची गरज ...

नागपूर विभागातील १,५८२ रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १३.८१ कोटींची मदत - Marathi News | 1,582 patients in Nagpur division receive assistance of Rs 13.81 crore from Chief Minister's Relief Fund | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नागपूर विभागातील १,५८२ रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १३.८१ कोटींची मदत

Bhandara : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळाला दिलासा ...

'टायगर कॉरिडॉर'च्या नावे विकासाची कामे अडवाल तर आता थेट घरी जाल - Marathi News | If you stop development work in the name of 'Tiger Corridor', you will go straight home now | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'टायगर कॉरिडॉर'च्या नावे विकासाची कामे अडवाल तर आता थेट घरी जाल

सहपालकमंत्र्यांची तंबी : ५६ कोटींचा वाढीव निधी, साहित्य खरेदी चौकशीसाठी 'एसआयटी' ...

याला आज सोडायचेच नाही;तुझ्यामुळे एमपीडीए लागला म्हणत टोळक्याकडून कोयत्याने वार - Marathi News | pune crime A mob attacked with a knife, saying MPDA was started because of you; incident in Lohgaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :याला आज सोडायचेच नाही;तुझ्यामुळे एमपीडीए लागला म्हणत टोळक्याकडून कोयत्याने वार

सापडला, सापडला याला आज संपवूनच टाकू, असे बोलून फिर्यादी बसलेल्या प्लास्टिकच्या खुर्चीला लाथ मारून त्यांना खाली पाडले. ...

चार दशकांपासून करंजी एमआयडीसीला उद्योगांची प्रतीक्षा - Marathi News | Karanji MIDC has been waiting for industries for four decades | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चार दशकांपासून करंजी एमआयडीसीला उद्योगांची प्रतीक्षा

रोजगाराचा अभाव : गोंडपिपरी तालुक्यात हजारो बेरोजगारांची थट्टा ...

भंडाऱ्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा २२ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेकडे फिरवली पाठ - Marathi News | In Bhandara, 22 thousand farmers turned their backs on the crop insurance scheme this year compared to last year. | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा २२ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेकडे फिरवली पाठ

Bhandara : सुधारित अटींमुळे कमी प्रतिसाद; केवळ ९१ हजार शेतकऱ्यांचा सहभाग ...

हरवलेला मोबाईल परत मिळाला; पुणे पोलिसांनी दिले ४१ मोबाईल परत - Marathi News | Pune crime news Pune Police has been continuously implementing a campaign to find and return lost mobile phones of city citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हरवलेला मोबाईल परत मिळाला; पुणे पोलिसांनी दिले ४१ मोबाईल परत

मोबाईल हरवल्यास काय करावे? पोलिसांनी आवाहन केले आहे की, मोबाईल हरवल्यास नागरिकांनी खालील प्रक्रिया करावी ...

रोजगार हमी योजना की भ्रष्टाचार हमी? मोहाडीमध्ये अधिकारी ते ठेकेदार लुटीत सामील! - Marathi News | Employment guarantee scheme or corruption guarantee? Officials and contractors involved in looting in Mohadi! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रोजगार हमी योजना की भ्रष्टाचार हमी? मोहाडीमध्ये अधिकारी ते ठेकेदार लुटीत सामील!

काम नाही, खर्च मात्र २८ लाखांचा! : पांदण रस्त्यांवर सरकारची लूट ...