लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
pune traffic : शहरातील कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आता लवकरच ट्रॅफिक ट्रेनिंग अकॅडमी - Marathi News | pune traffic training academy to be set up soon to solve city traffic congestion problem | Latest pune News at Lokmat.com

पुणे :pune traffic : शहरातील कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आता लवकरच ट्रॅफिक ट्रेनिंग अकॅडमी

- साधनसामाग्रीसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज  ...

पीक विम्याची प्रतीक्षा संपली : ५.३८ कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा - Marathi News | The wait for crop insurance is over: Rs 5.38 crore deposited in farmers' accounts | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पीक विम्याची प्रतीक्षा संपली : ५.३८ कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

वर्षभराची प्रतीक्षा संपली : पोळा सणापूर्वीच रक्कम आल्याने दिलासा ...

Ramesh Chennithala: तो त्यांचा कौटुंबिक विषय, त्यात काँग्रेस कशा करता पडेल? रमेश चेन्नीथला यांचा सवाल - Marathi News | It's their family matter what can Congress do about it Ramesh Chennithala questions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तो त्यांचा कौटुंबिक विषय, त्यात काँग्रेस कशा करता पडेल? रमेश चेन्नीथला यांचा सवाल

राज व उद्धव यांची बोलणी सुरू आहेत, ती काय आहेत याची महाविकास आघाडीतील अन्य पक्षांना माहिती नाही ...

सत्ताधारी आमदारच नाराज; भाजपच्या राज्यात निधीचा मोठा गफला;विश्वजीत कदमांचे आरोप - Marathi News | pune news vishwajit Kadam, a big blunder of funds in BJP state; ruling MLAs are also upset | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्ताधारी आमदारच नाराज; भाजपच्या राज्यात निधीचा मोठा गफला;विश्वजीत कदमांचे आरोप

आमदार संजय गायकवाड यांनी विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार जाहीरपणे केली. गायकवाड सत्ताधारी पक्षातील आहेत. ...

मौद्यात जलजीवन मिशनचा बट्ट्याबोळ : दोन वर्षांनंतरही १२४ गावात नळयोजना पोहोचलीच नाही - Marathi News | Jaljeevan Mission in Maudya faces setback : Even after two years, the water supply project has not reached 124 villages | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मौद्यात जलजीवन मिशनचा बट्ट्याबोळ : दोन वर्षांनंतरही १२४ गावात नळयोजना पोहोचलीच नाही

Nagpur : ४० टक्के काम रखडलेले, शासनाच्या पाहणीची मागणी ...

फडणवीस मुख्यमंत्री आहेत कि निवडणूक आयुक्त? रमेश चेन्नीथला म्हणाले,'आयोगाला उत्तर देऊ द्या' - Marathi News | pune news Is Fadnavis the Chief Minister or the Election Commissioner? Ramesh Chennithala said, 'Let the Commission answer' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फडणवीस मुख्यमंत्री आहेत कि निवडणूक आयुक्त? रमेश चेन्नीथला म्हणाले,'आयोगाला उत्तर देऊ द्या'

लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण करण्याचे काम सुरू आहे. काँग्रेस त्याचा प्रतिकार करेल. सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. फ्रि फेअर निवडणूक भाजपच्या कारकिर्दीत अशक्य दिसते ...

८० हजार राजकारण्यांवरील गुन्हे प्रलंबित, ॲड. असिम सरोदे यांची माहिती  - Marathi News | Cases pending against 80000 political leaders across the country says Adv. Asim Sarode | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :८० हजार राजकारण्यांवरील गुन्हे प्रलंबित, ॲड. असिम सरोदे यांची माहिती 

राजकीय शुद्धतेची गरज ...

निवडणुकीपूर्वी नागपूर मनपाला ३१५ कोटींचा निधी; त्यातील २१५ कोटी आमदारांच्या प्रस्तावांसाठी मंजूर - Marathi News | Nagpur Municipal Corporation gets Rs 315 crores in funds before elections; Rs 215 crores approved for MLAs' proposals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणुकीपूर्वी नागपूर मनपाला ३१५ कोटींचा निधी; त्यातील २१५ कोटी आमदारांच्या प्रस्तावांसाठी मंजूर

जिल्हाधिकारी करणार कामाचे प्रस्ताव मंजूर : कंत्राटदारांचे सरकारवर कोट्यवधी थकीत ...

स्वातंत्र्यदिनी घरावर तिरंगा फडकवण्याआधी नियमही माहीत करून घ्या - Marathi News | Know the rules before hoisting the tricolor at home on Independence Day | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :स्वातंत्र्यदिनी घरावर तिरंगा फडकवण्याआधी नियमही माहीत करून घ्या

ध्वजसंहितेचे पालन बंधनकारक : प्लास्टिकचा तिरंगा नकोच, ...तर होणार कारवाई ...