रॅपिड अॅण्टीजेन चाचणीचा अहवाल १५ मिनिटात येत असल्याने जास्तीत जास्त कोरोनाबाधितांचा अहवाल प्राप्त होत आहे. परिणामी, संख्याही झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. नागपुरात रुग्णसंख्येची दोन हजाराकडे वाटचाल सुरू झाली आहे. ...
आठवड्याभरापासून गुन्हे शाखेला गुंगारा देणारा शिवसेनेचा निलंबित शहर प्रमुख मंगेश कडव अखेर पोलिसांच्या हाती लागला. त्याला बुधवारी सायंकाळी अंबाझरी येथील पांढराबोडी येथून अटक करण्यात आली. ...
वाळू वाहतूक करणाऱ्या अनेक टिप्पर मालकांकडे देशी कट्टा आहे. गुन्हे शाखेने अशाच एका ट्रान्सपोर्टरला देशी कट्टा व काडतुसासह अटक केली. अतुल बबनराव काटकर (३२) रा. नीळकंठनगर, हुडकेश्वर असे आरोपीचे नाव आहे. ...
मानकापूर येथील एलेक्सिस रुग्णालयावर महापालिकेच्या पीसीपीएनडीटी समितीतर्फे बुधवारी कारवाई करण्यात आली. यात सोनोग्राफी, इको, वॅन फायडरसह एकूण सात मशीन्स जप्त करण्यात आली. ...
विरोधी पक्षनेते राज्याच्या दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस आणि दरेकर यांनी कोरोना रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेणे आणि तेथील अनागोंदीवर आवाज उठविण्याचे काम करत आहेत. ...
कागदावर बंगल्याचे स्वप्न दाखवून नागरिकांकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या बिल्डर विजय डांगरेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, त्याला अद्याप अटक केलेली नाही. त्यामुळे पोलीस डांगरेला अटक ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील ‘राजगृह’ या निवासस्थानी मंगळवारी काही समाजकंटकांनी हल्ला करीत तोडफोड केली. या घटनेचे संतप्त पडसाद देशभरात उमटत आहेत. नागपुरातही या घटनेमुळे समाजात असंतोष पसरला आहे. रिपाइं, काँग्रेस, भाजप, वंचित बहुजन आघाडीसह ...