याबाबत लोकमत ऑनलाईनच्या बातमीची दखल घेत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी राज्य सरकार कधीच खपवून घेणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. ...
नव्या पिढीला संविधानाच्या मूलतत्त्वापासून दूर करण्याचे आणि लोकशाहीचा पाया डळमळीत करण्यासाठी हे षड्यंत्र रचले जात असल्याची टीका विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांनी लोकमतशी बोलताना केली आहे. ...
सन २०१४ पूर्वी धावपट्टीची स्थिती खराब झाली होती. त्याच्याशी जुळलेल्या तक्रारी येत होत्या. दबाव वाढल्यानंतर धावपट्टीच्या रि-कॉर्पेटिंगचे काम सुरू करण्यात आले. जून २०२० जाताच धावपट्टीवर थर टाकण्याच्या कामाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. ...
विदर्भाची बाजारपेठ असलेल्या नागपुरात स्टेशनरी साहित्यांचा जवळपास १०० कोटींचा व्यवसाय ठप्प झाल्याची माहिती उत्पादक आणि विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना दिली. ...