सरकारी कंत्राट मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका आरोपीने २२ लाख ५० हजार रुपये हडपले. राजू श्यामराव मसराम असे आरोपीचे नाव असून तो वर्धा येथील हिंद नगरातील रहिवासी आहे. ...
विपरित भौगोलिक परिस्थितीमुळे रुग्णांसाठी बाईक अॅम्ब्युलन्स देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने आरोग्य संचालकांकडे पाठविला होता, मात्र परिवहन विभागाने त्या पद्धतीची अॅम्ब्युलन्स नियमात बसत नसल्याचे सांगितल्यामुळे आरोग्य संचालकांनी तो ...
कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने व ८० टक्क्यांवर रुग्णांना लक्षणे नसल्याने पुढील उपचारासाठी मेयो, मेडिकल व एम्समधून मोठ्या संख्येत रुग्ण आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले जात आहे. सुरुवातीला १५० खाटांमध्ये सुरू केलेले हे स ...
एका ५५ वर्षीय विधानपरिषदेच्या आमदारांसह ६० व्यक्तींचे अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ९८ दिवसांत ८५५ वर पोहोचली आहे. ...
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरुद्ध महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर धरणे व निदर्शने करण्यात आली. पूर्व नागपुरात वर्धमान नगर येथील पेट्रोल पंपासमोर निदर्शने करण्यात आली. ...
दुर्गापूर- ताडोबा रोडवर असलेल्या डॉ. राजुरकर यांच्या दवाखान्यात शनिवारी दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान भला मोठा अजगर जातीचा साप असल्याचे दिसताच एकच खळबळ उडाली. ...
लॉकडाऊन दरम्यान तीन महिन्याचे वीज बिल एकाच वेळी पाठवण्याच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. हे बिल रद्द करावे, या मागणीसाठी शनिवारी पक्षातर्फे नगारा आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरात विविध चौकांमध्ये कार्यकर्त्यांनी नगारे वाजवून निषेध केला. ...