अपहरणकर्त्यांना बनावट पासपोर्ट मिळवण्यासाठी मदत व्हावी, यासाठी कागदपत्रे पुरविल्याचा आरोप या सर्वांवर होता. डिसेंबर १९९९ मध्ये आयसी-८१४ विमानाचे अपहरण करण्यात आले होते. ...
जनवाडी भागात राहणारे जितू हे पूर्वी शनिपाराजवळ भाजी विक्री करीत असत. तेथील इमारत पाडल्याने त्यांची भाजीविक्रीची जागा गेली. त्यानंतर त्यांनी जनवाडीतील घराबाहेरच भाजी विक्री सुरू केली. ...
काही पोलीस अधिकाऱ्यांना तर एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून माध्यमांनी ‘गौरवले‘ही! परंतु त्याच वेळी काही पोलीस अंडरवर्ल्डच्या काही गँगसाठी काम करीत असल्याचे आरोपही झाले. ...
कोरोनावरील उपचारांसाठी सर्वसामान्यांना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘कोरोना कवच’ आणि ‘कोरोना रक्षक’ या दोन पॉलिसी १० जुलैपर्यंत उपलब्ध करून देण्याचे निर्देश ‘आयआरडीएआय’ने विमा कंपन्यांना दिले होते. ...