२००६ ते २०११ या काळात अध्यक्ष राहिलेले प्राध्यापक थोरात यांनी यूजीसीच्या निर्णयाला विरोध केला. त्यांनी पाठवलेल्या पत्रात दिल्ली विद्यापीठ, टिस मुंबई तसेच मुंबई विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या २८ प्राध्यापकांच्या स्वाक्ष-या आहेत. ...
पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण घेतलेले शिक्षक नंतर अन्य शिक्षकांना शिकवतील. असे करून सात लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची योजना शालेय शिक्षण विभागाने आखली आहे. ...
हवेतून संसर्गाची जागतिक आरोग्य संघटनेने शक्यता वर्तवल्याची बातमी आल्यापासून अनेकांचा गैरसमज झाला आहे की, कोरोना काही किलोमीटर दूर व एका गावातून दुस-या गावापर्यंत उडून संसर्ग करू शकतो. ...
सध्या रोज २ लाख ८० हजार चाचण्या करत आहोत, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग व संसर्गजन्य आजार विभागाचे निवृत्त प्रमुख, पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले. ...
एका अपार्टमेंटमध्ये बिघडलेली लिफ्ट दुरुस्त करताना तिसऱ्या माळ्यावरून खाली पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. साहेब शेख गफार शेख (वय २०) असे मृत तरुणाचे नाव असून तो नुरी कॉलनी, जरीपटका येथे राहत होता. ...
विविध भागात भाजी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका व्यक्तीने आर्थिक कोंडीमुळे गळफास लावून आत्महत्या केली. विष्णू संपत सावरकर (वय ३३) असे मृताचे नाव आहे. ...