वरूड तालुक्यात सुरुवातीच्या काळात शासकीय वाहनचालकाची पत्नी, दोन मुली आणि शेजारील महिला कोरोना पॉझिटिव्ह आली होती. जरूडच्या जावयाने तालुका हादरून सोडला होता. यानंतर एक एसटी बसचालक दाम्पत्य पॉझिटिव्ह आले. हे सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतल्यानंतर आता तब्ब ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नवे शैक्षणिक सत्र लांबणीवर गेले आहे. परिणामी शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सर्वच व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे. आधीच गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊनचा फटका सोसत असताना, व्यवसाय प्रभावित झाल्याने त्यां ...
२ लाख ८४ हजार रोपांची लागवड विविध १५ ठिकाणी करण्यात आली होती. त्यापैकी उन्हाळ्यात मृत झालेल्या रोपांच्या ठिकाणी यंदा नवीन रोपे लावण्याचे काम ८० टक्के झाले आहे. बांबू रोपांचे रानडुकरांनी नुकसान केल्याने यंदा चिंच, आवळा, मोहा, कडुनिंब व करंज प्रजातींवर ...
सन २००२ मध्ये तत्कालीन उपविभागीय अधिकारी विकास पानसरे यांनी अतिक्रमण हटविण्याचे धाडस केले. मात्र, अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाले. गुरुवारी अतिक्रमणधारकांनी सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी यांची भेट घेतली. अतिक्रमण हटविण्यास मुदतवाढ देण्याबाबत विनंती केल ...
सामंत म्हणाले, मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या ज्या अंतिम सत्रातील/वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेऊन विद्यापीठांनी योग्य ते सूत्र वापरुन त्यांचा निकाल घोषित करावा. ...
कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून वरवरा राव (८१) यांनी जामिनावर सुटकेसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. २६ जून रोजी विशेष न्यायालयाने अर्ज फेटाळला. ...