बनावट कागदपत्रांच्या आधारे मृत महिलेच्या मालमत्तेवर कब्जा करणाऱ्या साहिल सय्यद आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पाचपावली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ...
पावसाळ्यात कीटकजन्य आजाराचे रुग्ण आढळून येतात. या आजारांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी दरवर्षी आरोग्य यंत्रणेमार्फत जनजागृती मोहीम राबविली जाते. परंतु सध्या कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या कीटकजन्य आजार निर्मूलनाला फटका बसला आहे. ...
कोविड-१९ चा महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यात शासकीय अनुदानात मोठी कपात करण्यात आल्याने गेल्या तीन महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत जमा होणारा महसूल अर्ध्यावर आला आहे. यामुळे अत्यावश्यक खर्च भागवताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. एप्रिल ...
या लसींचे उंदीर आणि ससा यांच्यावरील टॉक्सिसिटी स्टडी यशस्वी ठरली आहे. आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी कोरोनासंदर्भातील पत्रकार परिषदेत सांगितले, अभ्यासाचे आकडे देशाच्या ड्रग कंट्रोलर जनरलला पाठविण्यात आले होते. यानंतर या दोन्ही लसींना मानवी ...
जागतिक प्रक्रियेनुसार बँक कुठूनही काम करण्याची सुविधा विकसित करणार आहे. यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांना घरुनही काम करता येणार आहे. मात्र, असे करताना बँक सामाजिक आयुष्य आणि कामावेळचे आयुष्य यामध्ये संतुलन ठेवणार आहे. ...
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) विविध बटालियनचे जवान गेल्या महिनाभरात सुट्यांवरून जिल्ह्यात परत आले आहेत. ते सर्व वेगवेगळ्या ठिकाणी संस्थात्मक विलगिकरणात होते. त्यापैकी ७२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ...