बाजूच्या राज्यातून व जिल्ह्याबाहेरुन पॉझिटिव्ह रुग्ण नागपूरच्या मेयो, मेडिकलची वाट धरीत आहे. गेल्या तीन महिन्याच्या काळात ७० वर रुग्ण जिल्हाबाहेरून आले आहेत. ...
२३ वर्षीय मिर्झा हा मेकॅट्रॉनिक्स इंजीनिअर आहे. रोबोट्सचे नवनवे आविष्कार करणं ही त्याची पॅशन. चंद्रावर, मंगळावर पाठवले जाणारे, पाण्याखाली चालणारे रोव्हर त्यानं तयार केलेत. ...
गर्दीचे नियोजन करणे, लोकल-रेल्वे स्थानकांमध्ये फिजिकल डिस्टसिंगच्या नियमाचे पालन करण्यासाठी पश्चिम रेल्वेने आता क्यूआर कोडच्या पासची सक्ती केली आहे. ...
राज्यातील सुमारे ४ हजारांपेक्षा कमी कोरोनाग्रस्त रुग्णांवर आतापर्यंत १६,७२० रेमडेसिवीरचा वापर झाला. ११,८३५ टोसिलीझूमॅब इंजेक्शन १० हजारपेक्षा कमी रुग्णांना दिली. ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश घेणाऱ्या कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा शिक्का असणार होता. तशी तयारी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी चालविली होती. ...
तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, कडक निर्बंध पाळले जात आहेत. मात्र, तालुक्यात कर्तव्य बजावणारे शासकीय तसेच खाजगी कार्यालयातील कर्मचारी दररोज अमरावतीहून ये-जा करीत असतात. सध्या अमरावती हे ‘कोरोना हब’ बनले असून, शहरभरात तसेच ...