मास्क आणि सॅनिटायजरचा समावेश जीवनावश्यक वस्तु कायद्यांतर्गत करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले. ...
राज्यभरातील असंख्य नागरिकांना चुकीची वीज बिले पाठविण्यात आल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ...
शिवसेनेचे निलंबित शहर प्रमुख मंगेश कडव याने एका सीए ला कर्ज देऊन त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सीए अश्विन माणकेश्वर यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी कडव विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
जसजसे कोरोना संक्रमितांचे आकडे वाढत जात आहेत, तसतसे प्रशासकीय यंत्रणेच्या दुरवस्थेचे धिंडवडेही पुढे यायला लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कोविड रुग्णांचे साहित्यच चोरीला जात असल्याचे प्रकरण पुढे येत आहे. याबाबतीत तक्रार करूनही यंत्रणा मूग गिळून बसलेल ...
कोरोना संसर्ग आणि टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर एकाच बाजारातील गर्दीला टाळण्याच्या हेतूने मनपा प्रशासनाने शहराच्या वेगवेगळ्या भागात पहाटेच्या सुमारास छोटे छोटे बाजार भरविण्याचा निर्णय घेतला. याला नागरिकांनीही उदंड प्रतिसाद दिला. मात्र, आता याच बाजारातून ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार ऊर्फ बबलू बर्वे हेसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. ...
नागपूर जिल्ह्यात बुधवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर ६६ नमुने पॉझिटिव्ह आले. यासोबतच मृतांची संख्या ४० वर पोहोचली आहे, तर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २,५७१ वर पोहोचली. तसेच आज ३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आतापर्यंत १६३५ (६३ टक्के) रुग् ...
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय), नागपूर विभागाच्या शाखेने दोन कारवाईत सहा लोकांना अटक करून ३ कोटी ७ लाख ५ हजार ३०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. यापैकी एका कारवाईत उत्तर प्रदेशच्या सीमेवर आणि दुसरी कारवाई मौदा टोल नाका, माथनी, भंडारा रोड येथे ...