लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
रजा अकादमीच्या आक्षेपानंतर 'या' चित्रपटावर बंदी घालण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी - Marathi News | The state government's demand to the Center to ban the film 'Yaa' after the objection of Reza Academy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रजा अकादमीच्या आक्षेपानंतर 'या' चित्रपटावर बंदी घालण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

महंमद द मेसेंजर ऑफ गॉड  या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारण बंदीसाठी केंद्र शासनास पत्र -गृहमंत्री अनिल देशमुख ...

११ हजार भरा अन् ग्रामपंचायतीवर प्रशासक व्हा; चौफेर टीकेनंतर राष्ट्रवादीनं वादग्रस्त पत्र मागे घेतले - Marathi News | NCP withdrew the controversial letter Become an administrator at Gram Panchayat in Rs 11,000 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :११ हजार भरा अन् ग्रामपंचायतीवर प्रशासक व्हा; चौफेर टीकेनंतर राष्ट्रवादीनं वादग्रस्त पत्र मागे घेतले

राज्यातील जुलै आणि डिसेंबरमध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. ...

काँग्रेस नेते संजय निरुपमांचा घणाघात; शिवसेनेसमोर लोटांगण घालण्यापेक्षा त्यांच्याशी लढा अन्यथा… - Marathi News | Is speaking against Shivsena an anti party activity? Says Congress leader Sanjay Nirupam | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस नेते संजय निरुपमांचा घणाघात; शिवसेनेसमोर लोटांगण घालण्यापेक्षा त्यांच्याशी लढा अन्यथा…

शिवसेनेच्या विरोधात बोलणं पक्षविरोधी कारवाया आहेत का? मुंबई काँग्रेसचं शिवसेनेत विलिनीकरण झालंय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ...

राज्यभरातील दिव्यांग विद्यार्थ्यांची कौतुकास्पद कामगिरी; बारावीचा निकाल ९३.५७ टक्के निकाल - Marathi News | Divine success of Divyang students 93.57 percent result: 5947 students passed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यभरातील दिव्यांग विद्यार्थ्यांची कौतुकास्पद कामगिरी; बारावीचा निकाल ९३.५७ टक्के निकाल

राज्यभरातील जवळपास सहा हजार दिव्यांग विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत दिव्य यश मिळविले आहे.. ...

कीर्ती गांधी महावितरणच्या संचालकपदी - Marathi News | Kirti Gandhi as the Director of MSEDCL | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कीर्ती गांधी महावितरणच्या संचालकपदी

काँग्रेसचे माजी आमदार कीर्ती गांधी यांची महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. ...

२० जुलैला प्रतियुतीचा योग; विलोभनीय कड्याचा शनी पृथ्वीच्या समीप - Marathi News | Saturn near the Earth of the alluring ring on July 20 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२० जुलैला प्रतियुतीचा योग; विलोभनीय कड्याचा शनी पृथ्वीच्या समीप

प्रतियुतीच्या आसपास पृथ्वी - शनि हे अंतर सरासरी कमी असते . त्यामुळे या काळात शनीची सुप्रसिद्ध सुंदर रिंग अगदी चांगल्या प्रकारे दिसू शकते. ...

दारूच्या नशेत वडिलांच्या गळ्यावर पाय ठेवून केला खून - Marathi News | The murder was committed by putting his feet on the neck of his drunken father | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दारूच्या नशेत वडिलांच्या गळ्यावर पाय ठेवून केला खून

अंजनगाव सुर्जी शहरातील पान अटाई चौकात भाड्याने राहत असलेल्या कुटुंबातील मुलाने गळ्यावर पाय ठेवून वडिलांचा खून केला. बापलेकात वाद विकोपाला गेल्यानंतर हे कृत्य घडले. ...

मासे पकडणे बेतले त्याच्या जीवावर.. प्रवाहाने त्याला ओढून नेले.. - Marathi News | Fishing takes away his life .. The current dragged him away .. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मासे पकडणे बेतले त्याच्या जीवावर.. प्रवाहाने त्याला ओढून नेले..

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेलू नटवा येथील ३५ वर्षीय युवक बेंबळा नदीच्या पात्रात बुधवारी वाहून गेला. त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. ...

देवघरात दडून बसली होती चार फूट लांबीची घोरपड - Marathi News | A four-foot-long scorpion was sitting in the temple | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :देवघरात दडून बसली होती चार फूट लांबीची घोरपड

स्थानिक कठोरा नाकानजीकच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहाजवळी ऐका देवघरात चार फूट लांबीची घोरपड दडून बसल्याचे दृष्टीस पडली. जीवनरक्षा संस्थेद्वारा तिला पकडून पोहरा जंगलात सोडण्यात आले. ...