जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे पतीनंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या तहसील कार्यालयातही कोरोनाने शिरकाव केला आहे. येथील उपविभागीय दर्जाच्या अधिकाऱ्यांना (एसडीओ) कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. ...
घरासमोर बाईक पार्क करण्यावरुन झालेल्या वादामध्ये माजी नगरसेवकासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी शेजाऱ्यावर हल्ला केला. या घटनेमध्ये शेजारी राहणारा युवक आणि त्याचा चुलत भाऊ जखमी झाले. सक्करदरामधील गवंडीपुरा येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. ...
खुनाचा प्रयत्न करण्याऱ्या भोपाळच्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली व भोपाळ पोलिसांच्या ताब्यात दिले. तो दोन वर्षापासून जरीपटका येथे दडून बसला होता. ...
गणेशपेठ बसस्टॅण्डसमोरील एका निवासी संकुलात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर मनपाने संकुलासमोरील ५५ दुकानांचा परिसर सील केला आहे. रुग्ण सात दिवसातच बरा होऊन शहरात फिरत आहे, पण दुकाने अजूनही सील असल्याने सर्वांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. दुकाने सुरू करण्याची ...
नियमानुसार वर्ग-१ व वर्ग-२ मधील अधिकाऱ्यांची दर तीन वर्षांनी तर वर्ग -३ च्या कर्मचाऱ्यांची पाच आणि वर्ग-४ कर्मचाºयांची सात वर्षांनी बदली करण्याचे नियम आहे. परंतु महापालिकेतील पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेने अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभ ...
लॉकडाऊनमुळे रोख पैशांची समस्या आहे. तसेच लोकांचे उत्पन्न बुडालेले आहे. अशात विमा धारकांना इरडाने दिलासा देताना 20 एप्रिललाच सर्व कंपन्यांना विमा रक्कम भरण्यासाठी हप्त्यांची सुविधा देण्याचे आदेश दिले होते. ...