सम्यक शेतावरुन एकटाच घरी आला होता. काकाकडे जेवण केले. आणि सायकलने गावालगतच्या नदीवरील हत्ती गोटा बंधाऱ्यावर गेला. त्यानंतर त्याने कपडे काढून आंघोळीसाठी बंधाऱ्यातील पाण्यात उडी मारली. ...
आपण दहावी - बारावीच्या परीक्षेत किती गुण मिळविले होते याचे सिंहावलोकन करून पालकांवर अपेक्षांचे ओझे टाका. मुलांना प्रोत्साहित केले नाही तर त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊन तो भविष्यासाठी घातक ठरू शकतो. ...
बुधवारी दुपारी सुरू झालेला पाऊस सायंकाळी थांबला. दरम्यान आजीकडे असलेला असद खान घरी जाण्यास निघाला. त्याचवेळी घरासमोर असलेल्या नाला तुडुंब भरून वाहत होता. त्यामुळे घरात जाण्यासाठी पाण्यामधून त्याने जाण्याचा प्रयत्न केला. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोविड योद्ध्यांच्या जोडीलाच असे काही लोक आहेत जे कोरोनाच्या संकटाला हद्दपार करण्यासाठी दिवसरात्र झटत आहेत. ते म्हणजे रुग्णवाहिकांचे चालक. ...
अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जाव्यात, असे आयोगाने काही दिवसांपूर्वी राज्यांना कळविले होते. त्याआधी आयोगाने सर्व विद्यापीठांकडून त्यांच्या परीक्षांची स्थिती काय आहे, याची माहिती मागविली होती. ...