लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
"भाजपानं त्यांच्या १०५ आमदारांवर लक्ष ठेवावं; अनेक जण आमच्या संपर्कात" - Marathi News | Congress MLAs who joined BJP in touch with us says congress leader yashomati thakur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपानं त्यांच्या १०५ आमदारांवर लक्ष ठेवावं; अनेक जण आमच्या संपर्कात"

महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे चालणार; काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना विश्वास ...

' यंदा कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये; अजित दादांचे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन   - Marathi News | 'No one should celebrate my birthday this year; Ajit Dada's appeal to NCP office bearers and activists | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :' यंदा कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये; अजित दादांचे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन  

अजित पवारांचा २२ जुलै रोजी वाढदिवस असतो.. ...

अखेर 'त्या' विद्यार्थिनीचे उपोषण खासदार सुप्रिया सुळेंच्या मध्यस्थीनंतर मागे - Marathi News | 'that' student was called off after the Mediator of MP Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर 'त्या' विद्यार्थिनीचे उपोषण खासदार सुप्रिया सुळेंच्या मध्यस्थीनंतर मागे

राज्याचे उच्च शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना माहिती कळताच त्यांनी उपोषणस्थळी धाव घेत मंजिरीची भेट घेतली.  ...

घरी जाऊन जेवण केले आणि तो पोहायला गेला.. पुढे अघटित घडले... - Marathi News | Went home and had a meal and he went for a swim .. What happened next ... | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घरी जाऊन जेवण केले आणि तो पोहायला गेला.. पुढे अघटित घडले...

सम्यक शेतावरुन एकटाच घरी आला होता. काकाकडे जेवण केले. आणि सायकलने गावालगतच्या नदीवरील हत्ती गोटा बंधाऱ्यावर गेला. त्यानंतर त्याने कपडे काढून आंघोळीसाठी बंधाऱ्यातील पाण्यात उडी मारली. ...

वर्धा जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव - Marathi News | Infiltration of corona in rural areas in Wardha district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव

ग्रीन झोनमध्ये असलेल्या वर्धा जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला असून आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५८ वर पोहचली आहे. ...

पालकांनो, मुलांचा निकाल आनंदाने स्वीकारा ! अपेक्षांचे ओझे लादू नका - Marathi News | Parents, gladly accept your children's results! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पालकांनो, मुलांचा निकाल आनंदाने स्वीकारा ! अपेक्षांचे ओझे लादू नका

आपण दहावी - बारावीच्या परीक्षेत किती गुण मिळविले होते याचे सिंहावलोकन करून पालकांवर अपेक्षांचे ओझे टाका. मुलांना प्रोत्साहित केले नाही तर त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊन तो भविष्यासाठी घातक ठरू शकतो. ...

चिमुकला असद घरी जाण्यासाठी निघाला आणि वाटेत नाल्यातून जाताना... - Marathi News | Asad left for home and on the way through the canal ... | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चिमुकला असद घरी जाण्यासाठी निघाला आणि वाटेत नाल्यातून जाताना...

बुधवारी दुपारी सुरू झालेला पाऊस सायंकाळी थांबला. दरम्यान आजीकडे असलेला असद खान घरी जाण्यास निघाला. त्याचवेळी घरासमोर असलेल्या नाला तुडुंब भरून वाहत होता. त्यामुळे घरात जाण्यासाठी पाण्यामधून त्याने जाण्याचा प्रयत्न केला. ...

CoronaVirus News : त्या तिघांनी दिले पाचशेहून अधिक कोरोनारुग्णांना जीवनदान - Marathi News | CoronaVirus Marathi News ambulance driver save 500 corona patients life in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVirus News : त्या तिघांनी दिले पाचशेहून अधिक कोरोनारुग्णांना जीवनदान

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोविड योद्ध्यांच्या जोडीलाच असे काही लोक आहेत जे कोरोनाच्या संकटाला हद्दपार करण्यासाठी दिवसरात्र झटत आहेत. ते म्हणजे रुग्णवाहिकांचे चालक. ...

सोशल मिडियावर वाचून रुग्ण कोरोनासाठी करताहेत विशिष्ट औषधांची मागणी - Marathi News | Patients asked medicine for corona by reading on social media | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोशल मिडियावर वाचून रुग्ण कोरोनासाठी करताहेत विशिष्ट औषधांची मागणी

व्हॉटस्अ‍ॅप, सोशल मीडिया किंवा इंटरनेटवर वाचून रुग्ण नेमके तेच औषध देण्यास डॉक्टरांना भंडावून सोडत आहेत. ...