नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
लॉकडाऊनमध्ये लोकांच्या रोजगार, पगार यामध्ये मोठी घट झाली आहे. अनेकांना कामावरून कमी करण्यात आले आहे. लॉकडाऊन सुरु होताच पंतप्रधानांनी कंपन्यांना कोणाला कामावरून कमी करू नका असे आवाहन केले होते. मात्र, कंपन्यांनी पगार कपातीसह खर्च कमी करण्यासाठी मोठ्य ...
थोरल्या (मोठ्या) भावाने दारूचे व्यसन असलेल्या धाकट्या (लहान) भावाच्या डोक्यावर लाकडी काठीने वार केले. त्यात धाकट्याचा मृत्यू झाला. खुनाची ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोवरी येथे घडली. ...
मंत्रालयात गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास १२,५३८ पदांची भरती तातडीने करण्याच्या सूचना अनिलक देशमुख यांनी संबंधित अधिकारी वर्गाला दिल्या आहेत. ...
यूजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाला आव्हान देत राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका दाखल केली. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी सोप्पी-सोप्पी पद्धत शोधली अन् त्यातून गावोगावी-घरोघरी शिक्षण पोहोचविण्याची धडपड सुरू केली आहे. ‘माझे घरच माझी शाळा’ हा त्यांचा उपक्रम सध्या शेकडो गरीब मुलांसाठी उपयुक्त ठरत आहे. ...
प्रत्येक व्यक्तीने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुष काढा सेवन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. ...