नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
लग्नाचा हट्ट धरणाऱ्या प्रेयसीची गळा दाबून हत्या करणाऱ्या प्रियकराला अजनी पोलिसांनी अटक केली. प्रेम ऊर्फ सोनू गणवीर (वय ३०) असे आरोपीचे नाव असून तो वैभव नगरात राहतो. ...
नाथाभाऊ विरुद्ध गुलाबभाऊ असा सामना यापूर्वी झाला आहे. जाहीर टीकेपाठोपाठ न्यायालयीन लढाईदेखील झाली. आता गिरीशभाऊ विरुद्ध गुलाबभाऊ असा सामना सुरू झाला आहे. ही नुरा कुस्ती तर नाही, हा प्रश्नही आहेच. ...
आई आणि बहिणीचा आधार असलेल्या एका तरुणाने आर्थिक कोंडी आणि गरिबीला कंटाळून आत्महत्या केली. पुरुषोत्तम रामराव भेंडे (वय २०) असे मृताचे नाव आहे. त्याने मृत्यूला कवटाळून स्वत:ची सुटका करून घेतली. ...
एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात २०१९-२० मध्ये कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक तात्पुरती स्थगित करण्याचा आदेश शुक्रवारी मुंबई मुख्यालयाने पाठविला होता. त्यानुसार नागपूर विभागातील ८३ चालक कम वाहकांना काम बंद करण्याबाबतचे आदेश शनिवारी देण्यात ...
‘मिशन बिगीन अगेन' अंतर्गत लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. परंतु, शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन न झाल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला. शहरातील दुकानदाराकडून विविध आदेशान्वये नमूद कोविड उपाययोजना व नियमांचे योग्य पालन होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन झाल्यानंतर दर तीन महिन्यात होणारी सर्वसाधारण सभा सहा महिने लोटल्यानंतरही होऊ शकली नाही. सभेवर यापूर्वी कोरोनाच्या ‘लॉकडाऊन’चा परिणाम झाला. लॉकडाऊन संपल्यानंतर अध्यक्षांनी पुढाकार घेऊन सभेची तारीख आणि सभागृहही निश्चित केल्य ...
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर संदीप जोशी यांनी दिलेल्या आदेशानुसार आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अहवाल सादर न करता याबाबतचे ठराव व आदेश निलंबित किंवा विखंडित करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठविले आहेत. ...