नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव (वाई) हे डोंगर कपारित वसलेले १०० घरांचे आदिवासीबहुल गाव अगदी तालुक्याच्या एका टोकाला आहे. हे गाव वणी विधानसभा क्षेत्रात येत असले तरी पांढरकवडा शहर हे या गावाची बाजारपेठ आहे. त्यामुळे राजकीयदृष्टीने गावाला दुर्लक्षितपणाच ...
यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर तालुक्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर अनलॉकमध्येही नियम जास्त शिथिल न झाल्याने रस्त्यावरील वाहतुकही रोडावली आहे. शिवाय स्टंटबाजी करणाऱ्यावर अंकुश बसला आहे. तसेच रस्त्यांच्या ब ...
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे धडे देण्याचे नियोजन शासनाच्या शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते सातवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शि ...
धारणी तालुक्यापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावरील चिचघाट या गावाला लागून तापी नदीचे पात्र आहे. तापी नदीच्या पलीकडे मध्य प्रदेशातील रामाखेडा नावाचे गाव आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन्ही राज्य सरकारांकडून या घाटाचा लिलाव झालेला नाही. ...
कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसायसुद्धा यातून सुटलेला नाही. रोज कष्ट करून घाम गाळणाºया कुंभार बांधवांचा व्यवसाय टाळेबंदीच्या काळात पूर्णपणे ठप्प आहे. मार्चाासून जूनमहिन्यापर्यंत माठ, सुराई, ...
शहरातील ऑटोरिक्षा वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. आवश्यक कामानिमित्त दुचाकीवर एकच व्यक्ती प्रवास करू शकेल. तसेच कार किंवा इतर मोठ्या वाहनात चालक आणि अन्य दोन प्रवासी प्रवास करु शकेल. ...
अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) शनिवारी एका सुपारी व्यावसायिकाच्या वर्धमाननगर येथील ऑक्ट्रॉय फ्री झोन येथील गोदामावर धाड टाकून लाखो रुपये किमतीची सुपारी जप्त केल्याची माहिती आहे. ...