कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती(एपीएमसी)ची निवडणूक पुढे का ढकलली, असा परखड सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला विचारला व यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...
शहरालगतच असलेल्या हुडकेश्वर गावाच्या परिसरात वाघ फिरत असल्याच्या चर्चेने सध्या गावकरी धास्तावले आहेत. एका मृत झालेल्या जंगली रानडुकराजवळ वन्यप्राण्यांचे पगमार्क आढळल्याने या चर्चेला पेव फुटले आहे. परिसरात वाघ फिरत असल्याचीही जोरदार चर्चा गावकऱ्यांमध् ...
लॉकडाऊनपूर्वी भाज्यांचे भाव कमी होते. फूलकोबी, पत्ताकोबी, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आदींचे भाव परवडणारे होते. पण मुसळधार पावसामुळे पीक खराब झाले आणि खरीपाच्या हंगामामुळे शेतकऱ्यांनी लागवड केली नाही. त्यामुळे उत्पादन घटले. हंगाम संपल्यानंतर आता शे ...
दुर्गराज रायगडावरील महत्वाचे व पवित्र ठिकाण म्हणजे राजसदर. समतेचं, ममतेचं आणि अन्यायाविरुद्ध न्याय मागण्याचं हे ठिकाण म्हणजे भारतवर्षाचे अक्षय उर्जास्थान. ...
कोविड पॉझिटिव्ह आलेल्या आणखी दोघांचा मंगळवारी मृत्यू झाला. मृत्यूचे हे सत्र गेल्या नऊ दिवसांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे, गेल्या २१ दिवसांत ३२ मृत्यूची नोंद झाली असून मृतांची एकूण संख्या ५६ वर पोहचली आहे. ...
दक्षिण- पश्चिम नागपुरातील प्रभाग ३५ मधील नरेंद्रनगर लगतच्या बच्चू सिंग ले- आऊट येथील नाल्याची १०० ते १२५ मीटर लांबीची भिंत पडली. यामुळे नाल्याच्या काठावरील आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. ...
5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला जाणार की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ...