वनविभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी केलेल्या कारवाईमध्ये घोरपड, रानडुकराचे मांस आणि मृत घुबड आॅटोमधून जप्त करण्यात आले. काटोल रोडवरील घोराड फाटाजवळ करण्यात आलेल्या या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे. ...
एका प्रकरणात न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर पोलीस दुसऱ्या प्रकरणात अटक करणार असल्याची कल्पना आल्यामुळे गुन्हेगाराने न्यायालयाच्या परिसरातच लपून बसणे पसंत केले. मात्र रात्री ११ च्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून त्याच्या हालचाली दिसल्यामुळे त्याला प ...
राजकारणाच्या आडून गुन्हेगारीत सक्रिय असलेला कुख्यात गुन्हेगार साहिल ऊर्फ समीर खुर्शीद सय्यद याने पोलिस चौकशीत अनेक खळबळजनक खुलासे केल्याची चर्चा आहे. ही माहिती बाहेर जाऊ नये, यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी चुप्पी साधणे पसंत केले आहे. त्यामुळे उलटसुलट चर्च ...
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत देण्यात आलेल्या सवलतीदरम्यान लॉकडाऊनचे नियम पाळा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जा, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंढे यांनी सदर, इंदोरा, जरीपटका भागातील बाजारांचा दौरा करून नि ...
कोरोनाचा विळखा जिल्ह्यात घट्ट होऊ पाहत आहे. जुलै महिन्यात पाचव्यांदा रोजच्या रुग्णसंख्येने शंभरी गाठली, तर गेल्या नऊ दिवसांपासून मृत्यूचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. मंगळवारी १४४ रुग्ण पॉझिटिव्ह व पाच मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ३,१७१ झाली असून ...
लोकलने प्रवास करण्याची परवानगी नसल्याने अनेक वकिलांना न्यायालयांत पोहचण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे, असे याचिककर्त्यांचे वकील न्यायालयाला सांगितले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात विलगीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. शैक्षणिक कॅलेंडरनुसार १ऑगस्टपासून विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. अशास्थितीत तेथील विलगीकरण कक्ष त ...
सिव्हिल लाईन येथील महापालिका मुख्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीत गेल्या काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागातील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला होता. मंगळवारी पुन्हा अग्निशमन विभागातील केंद्र अधिकारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने विभागातील कर्मचाऱ्यात खळबळ उडाल ...