लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुसद, दिग्रस कोरोनामुळे सात दिवस बंद - Marathi News | Pusad, Digras closed for seven days due to corona | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद, दिग्रस कोरोनामुळे सात दिवस बंद

सद्यस्थितीत पुसद तालुक्यात ५९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून तालुक्यातील एकंदर कोरोनाबाधितांची संख्या ७७ एवढी झाली आहे. चार जण कोरोना बळी ठरले आहे. दिग्रस तालुक्यात अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ३७ एवढी असून तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ...

पोलीस अधिकाऱ्यांना बदल्यांचे वेध - Marathi News | Police officers wating for transfer | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलीस अधिकाऱ्यांना बदल्यांचे वेध

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सत्ताधाऱ्यांच्या राजकीय इच्छेने व्हाव्या यासाठी प्रयत्न आहेत. सत्ताधारी नेत्याने जिल्ह्यातील अशा १६ पोलीस अधिकाऱ्यांची यादी तयार करून पोलीस प्रशासनाला फेरबदलासाठी पाठविल्याचे सांगितले जाते. बहुतांश ठाण्यात फेरब ...

आधार कार्डवर तीन बॅग युरिया - Marathi News | Three bags of urea on Aadhar card | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आधार कार्डवर तीन बॅग युरिया

कोरोनामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी लॉकडाऊन केले जात आहे. अनेक तालुके लॉकडाऊन झाले. पुढे परिस्थिती बिकट झाल्यास आणखी लॉकडाऊन होईल. यामुळे तालुका मुख्यालयात प्रवेशच मिळणार नाही. यामुळे शेतकरी पिकांसाठी लागणारा युरिया आतापासूनच खरेदी करून ठेवत आहे. कपाशी ...

भाजीपाला दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले - Marathi News | The housewives' budget has collapsed due to the increase in vegetable prices | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भाजीपाला दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले

लाखमोलाचा भाजीपाला मातीमोल झाला. हे नुकसान शेतकऱ्यांना कधीही भरुन निघणार नाही, असेच होते. यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे क्षेत्र घटविले. आता ८०० ते हजार एकरवर भाजीपाला शिल्लक राहिला आहे. मागणीच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी भाजीपाल्या ...

कर्टुले २५० रुपये किलो - Marathi News | 250 per kg | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कर्टुले २५० रुपये किलो

कर्टुले-कटोले खाणाऱ्या शौकिनांचा एक वेगळाच वर्ग आहे. कितीही महाग असले तरी ते त्यांना हवेच असतात. भाजी खाल्यानंतर ‘आज कटोल्याची भाजी खाल्ली’ असे अभिमानाने सांगणारेही बरेच आहेत. त्यामुळे या कर्टुल्यांना वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त आहे. दरातील तेजी व अल्प ...

सव्वा लाख हेक्टरवरील भात रोवणी रखडली - Marathi News | Paddy planting on 1.5 lakh hectares was delayed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सव्वा लाख हेक्टरवरील भात रोवणी रखडली

भंडारा जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. भात पिकावरच येथील शेतकऱ्यांच्या हंगामाचे गणित अवलंबून असते. सुरुवातीला हवामान खात्याने मुबलक पावसाला अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांनी मशागत करून नर्सरीत पऱ्हे टाकले. जिल्ह्यात १३ हजार ९६ हेक्टरवर शेतकऱ्यांन ...

नागपुरात दोन वर्षाच्या मुलीसोबत अश्लील चाळे - Marathi News | Obscene behave with a two-year-old girl in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दोन वर्षाच्या मुलीसोबत अश्लील चाळे

दोन वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजारच्या मुलाने अश्लील चाळे केल्याचा आरोप झाल्याने जरीपटक्यात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पीडित मुलीचे पालक आणि त्यांचे सहकारी तसेच हे कृत्य करणाऱ्याचे नातेवाईक आणि सहकारी अशी दोन्हीकडील मंडळी आरोप-प्रत्यारो ...

नागपुरातील जरीपटक्यात तीन पिस्तूल जप्त - Marathi News | Three pistols seized in Jaripatak, Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील जरीपटक्यात तीन पिस्तूल जप्त

जरीपटका पोलिसांनी एका कुख्यात गुंडाला ताब्यात घेऊन त्याच्या घरातून तीन पिस्तूल तसेच घातक शस्त्रे जप्त केली. ...

लॉकडाऊनची गरज नाही, नियमांचे पालन करा - Marathi News | No need for lockdown, just follow the rules | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लॉकडाऊनची गरज नाही, नियमांचे पालन करा

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी वारंवार आवाहन केल्यानंतरही नियमांचे पालन होत नसल्याने पुन्हा लॉकडाऊन लावला जावा, अशी भूमिका मांडली जात आहे. परंतु यासाठी प्रशासन वा नागरिकही तयार नाही. परंतु काही बेजबाबदार लोकांमुळे संपूर्ण शहर त्रस्त आहे. महापौर संदी ...