लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अमेरिका, रशिया, इस्राइल यांसारख्या देशांनी कुशल महिला लष्करी अधिकाऱ्यांना थेट युद्धभूमीवर पाठवून त्यांच्या क्षमतांचा वापर करण्यास केव्हाच सुरुवात केली. ...
२४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी संचारबंदी सुध्दा लागू करण्यात आली. मिटरचे रिडींग घेणे बंद करण्यात आले. तसेच वीज ग्राहकांना कागदी बिल सुध्दा पोहोचविले जात नव्हते. मार्च ते मे महिन्याचे बिल सरासरी पाठविल ...
एडीस डास पाच ते सहा मि.मी. लांबीचा असतो. अंगावर पांढरे चट्टे असतात. त्यामुळे याला टायगर मॉस्किटोही म्हणतात. तो दिवसा चावते, वारंवार चावा घेतात. त्यामुळे आजाराची शक्यता वाढते. ४०० मीटरपर्यंत उडू शकते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात या आजाराची लागण होण्य ...
१६ ऑगस्ट १९४२ चा तो नागपंचमीचा दिवस. त्यामुळे घराघरात नागपंचमीच्या बाºया बोलल्या जात होत्या. नागपंचमीच्या बाºया आणि क्रांतीच्या ज्वाला यातूनच चिमुरातील क्रांतिकारकांनी इंग्रज जुलमी अधिकारी एसडीओ डुंगाजी, नायब तहसीलदार सोनवणे व जरासंध यांचा वध केला. य ...
ग्रामविकास विभागाने समुपदेशनाने जिल्हा अंतर्गत वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के बदल्या करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रशासकीय व विनंती बदलीसाठी पात्र कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता या ...
महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी अंत्यसंस्काराची तयारी मनपाला करावी लागणार, याची पूर्वकल्पना अधिकारी, कर्मचाऱ्यांना सकाळीच दिली होती. अंत्यसंस्काराची रंगीत तालीम यापूर्वी मनपाद्वारे करण्यात आली होती. त्यानुसार तयारी सुरु करण्यात आली. अंत्यसंस्क ...
पालकमंत्र्यांनी विविध संस्थांकडून जयंती दिनानिमित्त आयोजित करावयाच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांची माहिती जाणून घेतली. याशिवाय महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, महिलांसोबत काम करणाऱ्या सामाजिक संस्था यांचा मगन संग्रहालयासोबत समन्वय करून एक दिवसीय कार्यशाळा ...
आष्टीमध्ये नागपंचमीच्या दिवशी झालेल्या क्रांती लढ्यात सहा जणांनी बलिदान दिले. ६५ लोकांना जन्मठेप तर १० जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. कालांतराने त्यांची शिक्षा माफही झाली. उकंडराव सोनवणे यांची अपील लंडनच्या मिली कॉन्सिलमध्ये चालली. इतका मह ...