ग्रामीण भागात घरकूल मंजुरीचा वाढता अनुशेष आहे. केंद्र आणि राज्य शासनाचे अनुदान देयकावर योजनेचे भवितव्य अवलंबून आहे. एकाने अनुदान अडविला तर दुसरा फक्त टोलवेबाजी पर्यंत सीमीत राहत. यात मात्र गरीब घरकूल लाभार्थ्यांची परवड होत आहे. शासनाने आयुष्याचा निवा ...
पावसाळ्याचे दोन महिने संपण्यात दोन दिवस शिल्लक असतानासुद्धा सरासरी एवढे पाऊस पडले नसल्याने रोवणी योग्य पºहे संकटात सापडले आहेत. शेतकरी शेजारील किंवा कालपर्यंत निरुपयोगी असलेला पाणी इंजिन, जनरेटर, मोटारपंप यांच्या साहाय्याने उपसा करून रोवणीकरिता धडपड ...
तुमसर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि एक पोलीस शिपाई कोरोनाबाधीत असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले होते. यामुळे पोलीस वर्तूळात खळबळ उडाली होती. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेले जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि गोबरवाह ...
जिल्ह्यात ३ ते २३ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे भूगोल विषयाचा पेपर रद्द करावा लागला. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या निकालात यंदाही सावित्रीच्या लेकींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातून अव्वल ठरलेली नूतन कन्या विद्यालय ...
इंडियन अॅकडमी ऑफ पेडियाट्रिक संघटना आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने कुपोषण हटविण्यासाठी संयुक्तीत प्रयत्न सुरु केले आहे. शहरातील ३३ बालरोगतज्ज्ञांनी ५४ कुपोषित बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना दत्तक घेतले आहे. ब ...
नागरिकांच्या संरक्षणासाठी दिवसरात्र झटणाऱ्या येथील पोलीस कर्मचाऱ्यांचे निवासस्थानाअभावी हाल होत आहेत. बºयाच कर्मचाºयांना पैसे खर्च करून भाड्याच्या घरात दिवस काढावे लागत आहे. घरमालक घर किरायाने देण्यास नकार देत असल्याचेही समजते. इंग्रजांच्या काळापासून ...
चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण ४७५ शाळांमधून ३० हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील २९ हजार ८४६ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. पैकी एकूण २७ हजार ५८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील तब्बल सहा हजार १५३ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण् ...
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आ.डॉ.होळी यांच्या अध्यक्षतेखाली २८ जुलै रोजी स्थानिक नगर पालिकेच्या कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रामुख्याने नगराध्यक्ष योगीता पिपरे, न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, मुख्याधिकारी संजीव ...
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुनील मडावी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मलेरिया नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. अहेरी उपविभागातील अनेक दुर्गम व अतिदुर्गम गावांमध्ये पक्के रस्ते नाह ...
फरी हे देसाईगंज तालुक्यातील मोजक्याच लोकवस्तीचे गाव आहे. येथील काही अल्पभूधारक शेतकरी गेल्या तीन-चार वर्षापासून भर पावसातही विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे पीक घेत आहेत. पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा भाजीपाला पिकाच्या उत्पादनाला अरथळा होऊ नये, यासाठी हिर ...