लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
“धनंजय मुंडे पैसा, पदासाठी हपापलेला माणूस, सुरेश धस भेटायला नको होते”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patils slams dhananjay munde and suresh dhas over beed case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनंजय मुंडे पैसा, पदासाठी हपापलेला माणूस, सुरेश धस भेटायला नको होते”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: धनंजय मुंडेंकडून सत्तेतील खुर्ची सुटत नाही. पक्षाला दबाव असला तर सुरेश धसांनी आमदारकीचा राजीनामा द्यायला हवा होता. धस यांनी माझा आणि मराठा समाजाचा विश्वासघात केला, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

"माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा’’, काँग्रेसची मागणी  - Marathi News | "Remove Manikrao Kokate and Dhananjay Munde from the cabinet", Congress demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा’’, काँग्रेसची मागणी 

Congress demands Resign Of Manikrao Kokate and Dhananjay Munde: माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ...

उन्हाळ्यात गाडीच्या टायरमध्ये नायट्रोजन हवा का हवी? - Marathi News | Why do you need nitrogen in your car tires in the summer? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उन्हाळ्यात गाडीच्या टायरमध्ये नायट्रोजन हवा का हवी?

Yavatmal : उन्हाळ्यात टायर फुटण्याची ही आहेत प्रमुख कारणे ...

पोयारकोठी, मरकनारने केली माओवाद्यांना गावबंदी; माओवाद्यांना धक्का - Marathi News | Poyarkothi, Markanar impose village ban on Maoists | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पोयारकोठी, मरकनारने केली माओवाद्यांना गावबंदी; माओवाद्यांना धक्का

परिवर्तनवादी पाऊल : दोन भरमार बंदुका पोलिसांकडे सुपूर्द ...

"कुणालाच सहज न मिळणारी कागदपत्रं दमानियांना कशी मिळतात?"; अजितदादा गटाचा सवाल - Marathi News | How do Anjali Damania get documents that no one else can easily get Asked Ajit Pawar led NCP over Dhananjay Munde issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कुणालाच सहज न मिळणारी कागदपत्रं दमानियांना कशी मिळतात?"; अजितदादा गटाचा सवाल

Dhananjay Munde vs Anjali Damania, NCP: माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणावरही मांडली भूमिका, पाहा काय म्हणाले? ...

“कुणीही सुटता कामा नये, आमच्या अपेक्षा सुरेश धस पूर्ण करतील, मनोज जरांगेही...”: धनंजय देशमुख - Marathi News | dhananjay deshmukh said suresh dhas will fulfill our expectations in beed case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कुणीही सुटता कामा नये, आमच्या अपेक्षा सुरेश धस पूर्ण करतील, मनोज जरांगेही...”: धनंजय देशमुख

Dhananjay Deshmukh News: सगळ्या गावाला, कुटुंबियांना पहिल्या दिवसापासून सुरेश धस यांच्याकडून अपेक्षा आहे, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. ...

सोनवडीच्या युवकाचा जीबीएसने मृत्यू; आरोग्य विभाग संभ्रमात   - Marathi News | Sonwadi youth dies of GBS; Health department in confusion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोनवडीच्या युवकाचा जीबीएसने मृत्यू; आरोग्य विभाग संभ्रमात  

- या मृत्यूची अधिकृत माहिती अद्याप दौंड तालुका आरोग्य कार्यालयाला मिळालेली नाही, त्यामुळे आरोग्य विभाग संभ्रमात आहे ...

पाच कोटींचा फ्रॉड! जिल्हा बँकेच्या जांब बाजार शाखेतील प्रकार - Marathi News | Five crore fraud! Incident at Jamb Bazar branch of District Bank | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाच कोटींचा फ्रॉड! जिल्हा बँकेच्या जांब बाजार शाखेतील प्रकार

ऑडिट रिपोर्टची प्रतीक्षा : गुन्हे नोंदविले जाणार ...

Z P School : निधीअभावी झेडपी शाळांत सीसीटीव्हीचे काम रखडले - Marathi News | Z P School CCTV work in ZP schools stalled due to lack of funds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निधीअभावी झेडपी शाळांत सीसीटीव्हीचे काम रखडले

- भोर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ...