कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
Maharashtra (Marathi News) पार्थिवाचे व्हिडिओ व्हिडीओ कॉलद्वारे दर्शन घडविणार; अंत्यदर्शनही होऊ न शकल्याने कुटुंबीयांचा आक्रोश ...
रोज ओरडता काय, किमान सरकार चालवून तर दाखवा, तीन चाकी ऑटोरिक्षा कुठे न्यायचं हे चालकाला नाही, त्यात बसलेली सवारी ठरवते असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. ...
राजकीय टोलेबाजीवरून आंबेडकर यांचा विरोधी पक्षावर जोरदार निशाणा ...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. ...
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. ...
राज्यातील महाविकास आघाडीच्या ऑटोरिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंच्या हातातच आहे. मात्र कुठे जायचं हे या रिक्षात मागे बसलेले ठरवतात, अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढला. ...
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या राजकीय प्रवासाचा घेतलेला हा आढावा... ...
फेब्रुवारी २०२० तरुणीचे लग्न ठरले. मार्चमध्ये ती अमरावतीला आल्यानंतर आरोपीने तिच्याशी वारंवार फोनवर संपर्क केला आणि लग्न व शारीरिक सुखाची मागणी करू लागला. एवढेच नव्हे तर... ...
आरोग्य सेवा नाकारून मांत्रिकाकडून उपचार घेणाऱ्या एका प्रसूताचा तेथेच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जुटपाणी नामक गावात घडली. रविवारी पहाटे ही घटना उघड झाली. ...
आता महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने विद्यार्थ्यांना रांगेत लागण्याचा त्रासापासून मुक्ती मिळणार आहे. ...