लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
-तरच नागपुरात १४ दिवसांचा ‘स्मार्ट लॉकडाऊन’ : पालकमंत्री राऊत - Marathi News | Only then 14 days 'smart lockdown' in Nagpur: Guardian Minister Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :-तरच नागपुरात १४ दिवसांचा ‘स्मार्ट लॉकडाऊन’ : पालकमंत्री राऊत

जनता कर्फ्यूनंतर लवकरच कठोर लॉकडाऊन लागण्याची शहरात चर्चा आहे. दरम्यान, पालकमंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची आज घोषणा केली. ते म्हणाले, सर्व बाबींचा विचार केल्यानंतर लॉकडाऊन लावण्याची खरेच गरज पडली तरच लॉकडाऊ ...

CoronaVirus in Nagpur : धक्कादायक ! नागपुरात २७४ पॉझिटिव्ह, १० मृत्यू - Marathi News | CoronaVirus in Nagpur: Shocking! 274 positives, 10 deaths in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : धक्कादायक ! नागपुरात २७४ पॉझिटिव्ह, १० मृत्यू

शहरात कोरोनाचा कहर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या २४ तासात तब्बल ४९९ रुग्ण व १६ मृतांची भर पडली. सोमवारी २७४ रुग्ण १० मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंतची एका दिवसातील ही विक्रमी वाढ आहे. रुग्णांची एकूण संख्या ४,३३६ तर मृतांची संख्या ९३ ...

लक्षणे नसलेल्यांचे आता घरीच विलगीकरण - Marathi News | Quarantine of those without symptoms now at home | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लक्षणे नसलेल्यांचे आता घरीच विलगीकरण

‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या आणि उपलब्ध संसाधनांची मर्यादा लक्षात घेता, यापुढे लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात राहावे लागणार आहे. यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ७ जुलै रोजी जा ...

दिलासादायक! राज्यात प्रथमच नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक - Marathi News | first time in the state, the number of corona virus recovered is higher than the number of new patients | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिलासादायक! राज्यात प्रथमच नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

सध्या १ लाख ४७  हजार ५९२  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. ...

राखीपौर्णिमेला जुळून येतोय सर्वार्थ सिद्धी आणि आयुष्यमान योग - Marathi News | Rakhipoornima coincides with Sarvarth Siddhi and Ayushyaman Yoga | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राखीपौर्णिमेला जुळून येतोय सर्वार्थ सिद्धी आणि आयुष्यमान योग

यंदा ३ ऑगस्ट रोजी राखीपौर्णिमा साजरी होणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार या दिवशी सर्वार्थ सिद्धी आणि दीर्घायू आयुष्यमान योग जुळून येत आहे. ...

नागपुरातील आरोपी बिल्डर कोंडावार, देशपांडे फरारच - Marathi News | The accused builder Kondawar from Nagpur, Deshpande is absconding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील आरोपी बिल्डर कोंडावार, देशपांडे फरारच

विकत घेतलेला भूखंड तीन वर्षात दुपट किमतीला परत घेऊ, असे हमीपत्र लिहून देणाऱ्या बिल्डरला पोलिसांनी अटक केली. मात्र बिल्डर गोपाल कोंडावार आणि त्याचा साथीदार अजय देशपांडे अजूनही फरार आहे. त्यांचा अटकेतील साथीदार आरोपी रवी देशपांडे याचा पोलिसांनी २९ जुलै ...

सत्र न्यायालय : विजय डांगरेला जामीन नाकारला - Marathi News | Sessions Court: Vijay Dangre denied bail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्र न्यायालय : विजय डांगरेला जामीन नाकारला

मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना फसवणे व त्यांना धमकी देण्याच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी बिल्डर विजय तुळशीराम डांगरेने दाखल केलेला अर्ज सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला. ...

नागपुरातील बुलक कार्ट बारवर विभागीय गुन्हा दाखल - Marathi News | Divisional case filed on Bullock Cart Bar in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील बुलक कार्ट बारवर विभागीय गुन्हा दाखल

राज्य उत्पादन शुल्क विभागाने सदरच्या माऊंंट रोडवरील बुलक कार्ट बारवर कठोर कारवाईचे संकेत देत विभागीय गुन्हा दाखल केला आहे. होम डिलिव्हरीच्या नावाने वेळमर्यादेनंतर बारमधून मद्यविक्री करण्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. ...

नागपुरात अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणी सुरु - Marathi News | Registration for online admission of 11th class starts in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणी सुरु

अकरावीच्या प्रवेशाची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना १ ऑगस्टपर्यंत नोंदणी करायची आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा या प्रक्रियेला उशीर झाला आहे. ...