पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे संतापलेल्या पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या केली. रविवारी मध्यरात्री अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली. ...
राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी राज्यातील विविध ठिकाणी राजभवनासमोर निदर्शने केली. याअंतर्गत नागपुरातही सदर येथील राजभवनासमोर निदर्शने करण्यात आली. ...
जनता कर्फ्यूनंतर लवकरच कठोर लॉकडाऊन लागण्याची शहरात चर्चा आहे. दरम्यान, पालकमंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची आज घोषणा केली. ते म्हणाले, सर्व बाबींचा विचार केल्यानंतर लॉकडाऊन लावण्याची खरेच गरज पडली तरच लॉकडाऊ ...
शहरात कोरोनाचा कहर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या २४ तासात तब्बल ४९९ रुग्ण व १६ मृतांची भर पडली. सोमवारी २७४ रुग्ण १० मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंतची एका दिवसातील ही विक्रमी वाढ आहे. रुग्णांची एकूण संख्या ४,३३६ तर मृतांची संख्या ९३ ...
‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या आणि उपलब्ध संसाधनांची मर्यादा लक्षात घेता, यापुढे लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात राहावे लागणार आहे. यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ७ जुलै रोजी जा ...
यंदा ३ ऑगस्ट रोजी राखीपौर्णिमा साजरी होणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार या दिवशी सर्वार्थ सिद्धी आणि दीर्घायू आयुष्यमान योग जुळून येत आहे. ...
विकत घेतलेला भूखंड तीन वर्षात दुपट किमतीला परत घेऊ, असे हमीपत्र लिहून देणाऱ्या बिल्डरला पोलिसांनी अटक केली. मात्र बिल्डर गोपाल कोंडावार आणि त्याचा साथीदार अजय देशपांडे अजूनही फरार आहे. त्यांचा अटकेतील साथीदार आरोपी रवी देशपांडे याचा पोलिसांनी २९ जुलै ...