५ जानेवारी १९८३ रोजी पिंडकेपार लघू सिंचन प्रकल्पाच्या कामासाठी राज्य शासनाकडून २.४३ कोटी रूपयांची प्रशासकीय मंजूरी देण्यात आली. परंतु सरकारने आवश्यक त्यावेळी रक्कम उपलब्धच केली नाही. यामुळे प्रकल्पाचे काम सुरूवातीपासूनच रेंगाळत गेले. याचेच परिणाम लगत ...
विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना वेबपोर्टलवर आधार कार्ड, बँक खाते, जमीन क्षेत्र, पीक पेरा केला असल्याचे स्वयंघोषणा पत्र अपलोड केल्यानंतरच अर्ज व्हेरीफाय होतो. त्यानंतरच विमाचा हप्ता जमा केला जातो. विमा प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया पारदर् ...
भंडारा शहराची लोकसंख्या दीड लाखांवर आहे. लॉकडाऊन शिथिल होताच हळूहळू परवानगीने दुकाने उघडायलाही सुरूवात झाली. मात्र परवानगी देताना जिल्हा प्रशासनाने अटी व शर्तीला प्राधान्य द्यावे, असे बजावून सांगितले. कुठल्याही दुकानातील सामान रस्त्यावर येणार नाही, फ ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून त्यांच्या दैनंदिन कामाला गती देण्यास सुरूवात करण्यात आली. वरिष्ठांच्या सूचनांवरून १ जूनपासून नवीन वाहनांची नोंदणी करण्याची प्रक्रिया व ...
आर्वी शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आणि त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी केल्या शिवाय गुरूवारनंतर आपली प्रतिष्ठाने उघडता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. संचार बंदीच्या काळात नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपवि ...
जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात हमीभावाने शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यंदा या दोन्ही विभागाच्या शंभरावर धान खरेदीवर केंद्रावरुन धान खरेदी करण्यात आली. धानाला यंदा १८२५ रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि प्रोत्साहान अनुदा ...
शासनाने यंदा कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा काढणे ऐच्छिक केले आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी पीक विमा काढण्याकरिता वेगवेगळ्या कंपन्यांची नियुक्ती केली आहे. पीक विमा काढण्यासाठी विमा कंपन्यांनी ऑनलाईन सातबाराची अट ठेवली आहे. सध्या खरीप हंगा ...
जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधी सरासरी १३२७ मीमी पाऊस पडतो. ऐवढा पाऊस धान लागवडीसाठी अनुकुल मानला जातो. त्यामुळेच जिल्ह्यात धानाची सर्वाधिक लागवड केली जाते. यंदा एकूण १ लाख ७७ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाणार आहे. त्यापैकी २७ जुलैपर्यं ...
सोळाही पंचायत समितीमधील मागील वर्षीच्या पटसंख्येनुसार शिक्षण विभागाने गणवेश निधीची मागणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे नोंदविली होती. परंतु, लॉकडाऊन कालावधीत परिषदेचे २०२०-२१ या वर्षाचे अंदाजपत्रक तयार असले तरी मंजूर झालेले नव्हते. त्यामुळे २६ ...
अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३०० झाली आहे. जिल्ह्यात सोमवारी नव्याने ६८ पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद करण्यात आली. यामध्ये ४० पुरूष आणि २८ महिलांचा समावेश आहे. यामध्ये पांढरकवडा येथील २४ पुरूष आणि १८ महिलांचा समावेश आहे. यवतमाळ शहरातील भोसा रोडवर ...