लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अन्यथा त्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना इशारावजा पत्र - Marathi News | mns chief raj thackeray writes cm uddhav thackeray over hike in electricity bill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन्यथा त्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना इशारावजा पत्र

मनसे प्रमुख राज ठाकरेंची आक्रमक भूमिका; राज्य सरकारला सूचक इशारा ...

संजय राऊत यांचा पुन्हा शायराना अंदाज, उदासीयों की वजह तो बहुत है जिंदगी मे... - Marathi News | Sanjay Raut's poetic style again, the reason for sadness is a lot in life ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांचा पुन्हा शायराना अंदाज, उदासीयों की वजह तो बहुत है जिंदगी मे...

आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शायरीच्या माध्यमातून संजय राऊत विरोधकांना टोले लगावत होते. भाजपा नेत्यांना टार्गेट करण्यासाठी शायरीतील शब्दांचा वापर राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला ...

राज्याच्या हितासाठी एकत्र यायला तयार, पण निवडणुका वेगळ्या लढू; शिवसेनेबाबत भाजपाचं मोठं विधान - Marathi News | Ready to come together but fight elections separately Says BJP Chandrakant Patil over Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्याच्या हितासाठी एकत्र यायला तयार, पण निवडणुका वेगळ्या लढू; शिवसेनेबाबत भाजपाचं मोठं विधान

४ महिन्याच्या कालावधीत जे छुप्या पद्धतीने काम केलं आहे, ते माहिती अधिकारातून बाहेर काढू, आंदोलन करु, प्रमुख आणि प्रबळ अपक्ष १९ आणि भाजपा १०५ मिळून विरोधी पक्षाचं काम करु असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यात आलेली ‘ती’ पूर्ण ट्रॅव्हल्सच निघाली कोरोना संक्रमित - Marathi News | Corona infected travel bus in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात आलेली ‘ती’ पूर्ण ट्रॅव्हल्सच निघाली कोरोना संक्रमित

राईस मिलच्या कामासाठी बिहार राज्यातून ६५ मजुरांना दोन ट्रॅव्हल्सच्या साहाय्याने आणण्यात आले. यातील एका ट्रॅव्हल्समध्ये असलेले सर्वच ३२ मजूर कोरोनाबाधित निघाले आहे. ...

अमरावती जिल्ह्यात तयार होत आहे ‘चविष्ट गवत’ - Marathi News | 'Delicious grass' is being prepared in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यात तयार होत आहे ‘चविष्ट गवत’

वरूड तालुक्यातील सावंगा या गावातही लोकसहभागातून यंदा ग्रामस्थांनी सरी पाडून बेड तयार करून पाच गुंठ्यात गवताची लागवड केली आहे. ...

राणेंवर बोलल्याशिवाय 'मातोश्री' बिस्कीट टाकत नाही असा समज, पण...; नितेश राणेंची बोचरी टीका - Marathi News | bjp mla nitesh rane criticise on shiv sena leader rajesh kshirsagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणेंवर बोलल्याशिवाय 'मातोश्री' बिस्कीट टाकत नाही असा समज, पण...; नितेश राणेंची बोचरी टीका

'मातोश्री'वर टीका करणाऱ्यांचा शेवट काय होतो हे नारायण राणे यांनी अनुभवलं आहे - राजेश क्षीरसागर ...

गोंदिया जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट - Marathi News | Drought-like conditions prevail in Gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट

यंदा सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरविल्याने खरिपातील रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. जुलै महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ...

मेंढपाळाची हौस ‘लय भारी’; सांगोल्यात चक्क ६० मेंढ्याचा हॅप्पी बर्थ डे सेलिब्रेशन - Marathi News | The shepherd’s lust ‘rhythm heavy’; Happy Birthday celebration of about 60 sheep | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मेंढपाळाची हौस ‘लय भारी’; सांगोल्यात चक्क ६० मेंढ्याचा हॅप्पी बर्थ डे सेलिब्रेशन

बिरोबाच्या नावानंही झाला गजर; मेंढरावर मुलांप्रमाणे प्रेम करणाºया मेंढपाळाची कहानी  ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी एकीची हाक - Marathi News | One call for questions from ST employees | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी एकीची हाक

एसटी महामंडळाने काही प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. परिणामी एसटीचे दररोज २३ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. ...