लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
फूटपाथवरील लाखो रुपयांचे सामान जप्त : मनपा आयुक्तांची कारवाई - Marathi News | Goods worth lakhs of rupees seized on footpath: Action taken by Municipal Commissioner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फूटपाथवरील लाखो रुपयांचे सामान जप्त : मनपा आयुक्तांची कारवाई

शहरातील सी.ए.रोड, गोळीबार चौक, मस्कासाथ, इतवारी, मच्छिबाजार आदी भागाला मंगळवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आकस्मिक भेट दिली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. फूटपाथवर सामान ठेवणारे दुकान, दुकानातील गर्दी अशा सर्वांसह चितारओळीतील ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात १५१ रुग्ण पॉझिटिव्ह, सहा मृत्यू - Marathi News | Corona virus in Nagpur: 151 patients tested positive in Nagpur, six died | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात १५१ रुग्ण पॉझिटिव्ह, सहा मृत्यू

मागील दोन दिवसात रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला असताना मंगळवारी यात किंचीत घट आली. १५१ रुग्ण पॉझिटिव्ह आले, मात्र मृत्यूसत्र सुरूच आहे. सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ४,४८७ तर मृतांची संख्या ९९ वर पोहचली. ...

न्यायालयाच्या आवारात स्वत:ला जखमी करून घेतले - Marathi News | He injured himself in the court premises | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायालयाच्या आवारात स्वत:ला जखमी करून घेतले

सेवेतून निष्कासित करण्यात आलेल्या एका सफाई कामगाराने स्वत:वर ब्लेडचे चिरे मारून स्वत:ला गंभीर जखमी करून घेतले. रक्तबंबाळ अवस्थेत तो न्यायालयाच्या परिसरात आरडाओरड करून गोंधळ घालू लागला. यामुळे पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली होती. ...

Good News : राज्यानं गाठली कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची विक्रमी संख्या - Marathi News | Good News: The state has reached a record number of corona recovered patients so far | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Good News : राज्यानं गाठली कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची विक्रमी संख्या

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.३४ टक्के एवढे झाले आहे. आज देखील नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.  ...

हायकोर्ट : आर्थिक घोटाळ्यातील चार आरोपींना दणका - Marathi News | High Court slams four accused in financial scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : आर्थिक घोटाळ्यातील चार आरोपींना दणका

भारतीय अपंग सहकारी संस्थेमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले पदाधिकारी फैजी मोईन शेख (महाव्यवस्थापक), रिजवाना इशाख खान (सचिव), निर्मला शालिक गिरमकर (अध्यक्ष) व नुसरीन फैजी शेख (संचालक) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या ना ...

हायकोर्ट : गुणवत्ताहीन याचिका दाखल केल्याने डॉक्टरला फटकारले - Marathi News | High Court: Doctor slapped for filing poor quality petition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : गुणवत्ताहीन याचिका दाखल केल्याने डॉक्टरला फटकारले

गुणवत्ताहीन याचिका दाखल केल्यामुळे धरमपेठ येथील डॉ. गगन जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फटकारले. तसेच, त्यांची याचिका फेटाळून लावली. ...

नागपुरात रक्कम वसुलीसाठी मारहाण : चौघांना अटक - Marathi News | Four arrested for assault in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रक्कम वसुलीसाठी मारहाण : चौघांना अटक

अवैध सावकारीतून दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी एका तरुणाला मारहाण करून त्याच्या कोऱ्या चेकवर सह्या घेणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला. ...

नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण - Marathi News | Policeman beaten in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

झेंडा लावण्यावरून दोन गटात वाद निर्माण झाल्यानंतर एका गटातील महिला पुरुषांनी दुसऱ्या गटातील मंडळींना मारहाण केली. समजावण्यासाठी पुढे आलेल्या पोलिसांनाही या गटाने मारहाण केली यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सकाळी ही घटना घडली. ...

नागपूर विमानतळावरून आठ विमानांची उड्डाणे - Marathi News | Eight flights depart from Nagpur Airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानतळावरून आठ विमानांची उड्डाणे

लॉकडाऊनपूर्वी देशाच्या विविध भागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जवळपास ४० विमानांची ये-जा होती. पण लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये उड्डाणांची संख्या कमी झाली आहे. मंगळवारी तीन कंपन्यांच्या आठ विमानांनी विमानतळावरून उड्डाण केले. ...