शहरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने चिंता वाढली आहे. यासोबतच दिवसेंदिवस प्रतिबंधित क्षेत्रांची भर पडत आहे. मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळून आल्याने मंगळवारी तब्बल ५१ परिसर सील करण्यात आले. ...
लोकप्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या नेतेमंडळींना आंदोलनाच्या नादात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा मात्र सोयीस्कररीत्या विसर पडतो आहे. नेतेच ‘कोरोना’बाबतीत खबरदारी घेत नसल्याने कार्यकर्तेदेखील त्यांचीच री ओढताना दिसून येत आहेत. अशा स्थितीत हे राजकारणी ‘कोरोना वाहक’ ...
रेल्वे सुरक्षा दलाच्या नागपूर विभागाने उमरेडच्या इतवारी बाजार भागातील जलाराम एजन्सीजवर धाड टाकून रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आणला. प्रतिष्ठान संचालकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ५.१२ लाख रुपये किमतीची ३१५ तिकिटे जप्त करण्यात आली. ...
डोकेदुखीमुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने स्वत:चा गळा स्कार्फने आवळून आत्महत्या केली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ...
मागील दोन दिवसात रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला असताना मंगळवारी यात किंचीत घट आली. १५१ रुग्ण पॉझिटिव्ह आले, मात्र मृत्यूसत्र सुरूच आहे. सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ४,४८७ तर मृतांची संख्या ९९ वर पोहचली. ...
सेवेतून निष्कासित करण्यात आलेल्या एका सफाई कामगाराने स्वत:वर ब्लेडचे चिरे मारून स्वत:ला गंभीर जखमी करून घेतले. रक्तबंबाळ अवस्थेत तो न्यायालयाच्या परिसरात आरडाओरड करून गोंधळ घालू लागला. यामुळे पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली होती. ...