लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
हायकोर्ट : गुणवत्ताहीन याचिका दाखल केल्याने डॉक्टरला फटकारले - Marathi News | High Court: Doctor slapped for filing poor quality petition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : गुणवत्ताहीन याचिका दाखल केल्याने डॉक्टरला फटकारले

गुणवत्ताहीन याचिका दाखल केल्यामुळे धरमपेठ येथील डॉ. गगन जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फटकारले. तसेच, त्यांची याचिका फेटाळून लावली. ...

नागपुरात रक्कम वसुलीसाठी मारहाण : चौघांना अटक - Marathi News | Four arrested for assault in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रक्कम वसुलीसाठी मारहाण : चौघांना अटक

अवैध सावकारीतून दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी एका तरुणाला मारहाण करून त्याच्या कोऱ्या चेकवर सह्या घेणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला. ...

नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण - Marathi News | Policeman beaten in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

झेंडा लावण्यावरून दोन गटात वाद निर्माण झाल्यानंतर एका गटातील महिला पुरुषांनी दुसऱ्या गटातील मंडळींना मारहाण केली. समजावण्यासाठी पुढे आलेल्या पोलिसांनाही या गटाने मारहाण केली यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सकाळी ही घटना घडली. ...

नागपूर विमानतळावरून आठ विमानांची उड्डाणे - Marathi News | Eight flights depart from Nagpur Airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानतळावरून आठ विमानांची उड्डाणे

लॉकडाऊनपूर्वी देशाच्या विविध भागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जवळपास ४० विमानांची ये-जा होती. पण लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये उड्डाणांची संख्या कमी झाली आहे. मंगळवारी तीन कंपन्यांच्या आठ विमानांनी विमानतळावरून उड्डाण केले. ...

Corona virus : देशभरातील डॉक्टरांसाठी 'हाय अलर्ट'; १३०२ डॉक्टरांना कोरोना संसर्ग तर ९९ जणांचा मृत्यू - Marathi News | Corona virus : 'High alert' for doctors across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona virus : देशभरातील डॉक्टरांसाठी 'हाय अलर्ट'; १३०२ डॉक्टरांना कोरोना संसर्ग तर ९९ जणांचा मृत्यू

संभाव्य धोका लक्षात घेता इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राष्ट्रीय शाखेने देशभरातील डॉक्टरांसाठी रेड अलर्टची घोषणा केली. ...

बँकेला तीन कोटीचा गंडा घालण्याचा प्रयत्न फसला - Marathi News | An attempt to cheat Rs 3 crore to the bank failed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बँकेला तीन कोटीचा गंडा घालण्याचा प्रयत्न फसला

बनावट चेक तयार करून त्याआधारे स्टेट बँकेच्या मेडिकल चौकातील शाखेला तीन कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा पाच आरोपींनी प्रयत्न केला. हा चेक बनावट असल्याचे बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे आरोपींचा प्रयत्न फसला आणि पाचपैकी तिघांना पोलीस कोठडीत जावे लागले ...

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मर्यादा नाही; मंत्र्यांसाठी २० लाखांपर्यंतची गाडी खरेदी करता येणार - Marathi News | governor chief minister deputy chief minister will choose their own vechile | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मर्यादा नाही; मंत्र्यांसाठी २० लाखांपर्यंतची गाडी खरेदी करता येणार

राज्यातील कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, उपलोकायुक्त यांच्यासाठी २० लाख रुपयांपर्यंतचे शासकीय वाहन खरेदी करण्याची मुभा असेल. ...

माओवादी साईबाबाचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Maoist Sai Baba's bail application rejected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माओवादी साईबाबाचा जामीन अर्ज फेटाळला

आजन्म कारावासाची शिक्षा झालेला माओवादी जी. एन. साईबाबा याचा शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी फेटाळून लावला. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदुरकर व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. ...

... म्हणून मराठा आरक्षणप्रश्नी आपण गांभीर्याने लक्ष द्यावे, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | We need to pay serious attention to the Maratha reservation issue, Fadnavis's letter to the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून मराठा आरक्षणप्रश्नी आपण गांभीर्याने लक्ष द्यावे, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

संभाजीराजे छत्रपती यांनीही यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट करत, मराठा समाजाचे आरक्षण हा काही राजकारणाचा विषय नाही, याबाबत सत्ताधाऱ्यांनी किंवा विरोधी पक्षाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक दिलाने काम करावे, असे म्हटले होते. ...