रेगडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील रेगडी ते कोटमी मार्गावर सी-६० पथकाचे जवान भूसुरूंग शोधक यंत्राच्या सहाय्याने शोध घेत पुढे जात असताना रस्त्यालगत जमिनीत पेरून ठेवलेला १० किलो वजनाचा भूसुरुंग आढळला. ...
राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र व दिल्ली सरकार यांच्या सयुंक्त सहकार्याने केलेल्या प्राथमिक अँटीबॉडी सिरो सर्वेनुसार कोरोनाची घातकता आणि मृत्यूदर खुपच कमी असल्याचा निष्कर्ष निघाल्याने न्यायवैद्यक तज्ज्ञांचे मत खरे ठरताना दिसत आहे. ...
जादूटोण्याच्या संशयावरून तालुक्यातील राजापूर येथे चौघांची नग्न धिंड काढून पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याच्या प्रयत्न करणाऱ्या १७ पुरूष आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी तर सात महिला आरोपींची सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. ...
हे संविधानविरोधी असून लोकशाहीची हत्या करण्याचा प्रकार आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ...
कोणत्याही विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येऊ नये. तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व दाखले, प्रमाणपत्र व आवश्यक दस्तावेज त्वरित उपलब्ध करून द्यावा, असे आदेश दिले आहे, अशी माहिती बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. ...
रोज ओरडता काय, किमान सरकार चालवून तर दाखवा, तीन चाकी ऑटोरिक्षा कुठे न्यायचं हे चालकाला नाही, त्यात बसलेली सवारी ठरवते असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. ...