लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शरीरसंबंधास अल्पवयीन मुलीची सहमती अर्थहीन; आरोपीला बलात्काराच्या गुन्ह्यांतर्गत शिक्षा - Marathi News | Minor girl's consent to intercourse is meaningless; Punishment of the accused under the offense of rape | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शरीरसंबंधास अल्पवयीन मुलीची सहमती अर्थहीन; आरोपीला बलात्काराच्या गुन्ह्यांतर्गत शिक्षा

Nagpur : हायकोर्टाची स्पष्टोक्ती, आरोपीची शिक्षा कायम ...

अखेर मागणी मान्य! संतोष देशमुख हत्येचा खटला उज्ज्वल निकम लढवणार - Marathi News | Ujjwal Nikam has been appointed as the government prosecutor in the Santosh Deshmukh murder case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर मागणी मान्य! संतोष देशमुख हत्येचा खटला उज्ज्वल निकम लढवणार

Santosh Deshmukh Case Ujjwal Nikam: संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी राज्य सरकारने मंजूर केली असून, तसे आदेश काढण्यात आले आहेत. ...

Mahashivratri 2025 : भीमाशंकर येथे महाशिवरात्रीचा जल्लोष; मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | Mahashivratri 2025 Mahashivratri celebrations in Bhimashankar Devotees throng the temple for darshan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमाशंकर येथे महाशिवरात्रीचा जल्लोष; मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी    

मध्यरात्री बारा वाजता शासकीय महापूजा पार पडली. या पूजेस माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते ...

'...हे गृहमंत्र्यांना माहित आहे का?', बालाजी तांदळेंचा उल्लेख, दमानियांचे फडणवीसांना दोन सवाल - Marathi News | Does the Home Minister know this?', mention of Balaji Tandale, Damania has two questions for Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...हे गृहमंत्र्यांना माहित आहे का?', बालाजी तांदळेंचा उल्लेख, दमानियांचे फडणवीसांना दोन सवाल

Anjali Damania Devendra Fadnavis: संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल नाराजी व्यक्त मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नात्याग उपोषण सुरू केलं आहे. या आंदोलनाकडे अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे.  ...

मराठी माणसाची माफी मागा; कर्नाटक एसटी बस चालकाच्या तोंडाला आंदोलनकर्त्यांनी काळे फासले   - Marathi News | pune Apologize to Marathi people Protesters blacken Karnataka ST bus driver's face | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी माणसाची माफी मागा; कर्नाटक एसटी बस चालकाच्या तोंडाला आंदोलनकर्त्यांनी काळे फासले

काही आंदोलनकर्त्यांनी कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बस चालकाच्या तोंडाला काळे फासले ...

मामाचा नादच खुळा! भाच्याच्या लग्नाच्या वरातीत थेट बारबालांना नाचवलं; नातेवाईकांसह वऱ्हाडी पोलीस ठाण्यात - Marathi News | A case was registered for barbala dance at a wedding reception in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मामाचा नादच खुळा! भाच्याच्या लग्नाच्या वरातीत थेट बारबालांना नाचवलं; नातेवाईकांसह वऱ्हाडी पोलीस ठाण्यात

याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

PMP bus : कारवाई करूनही पीएमपी बसचालकांची चाल सुधारेना..! - Marathi News | PMP bus drivers behavior has not improved Action has been taken against 2,602 bus drivers in three years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारवाई करूनही पीएमपी बसचालकांची चाल सुधारेना..!

- तीन वर्षांत २६०२ बसचालकांवर कारवाई; १४ लाख १७ हजार इतका ठोठावला दंड ...

शिवराज राक्षे मेंगाई केसरीचा मानकरी; मेंगाई देवी यात्रेत राज्यभरातून शेकडो मल्लांची हजेरी - Marathi News | Fort Torna Gada on the occasion of Mengai Devi Yatra festival Shivraj Rakshe Mengai Kesari award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवराज राक्षे मेंगाई केसरीचा मानकरी; मेंगाई देवी यात्रेत राज्यभरातून शेकडो मल्लांची हजेरी

किल्ले तोरणा गडाच्या पायथ्याशी मेंगाई देवी यात्रेनिमित्त राज्यभरातून शेकडो मल्लांची हजेरी ...

'फडणवीसांनी हाती घेतलेले कार्य सोपे नाही'; ठाकरेंच्या सेनेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला, केले मोठे गौप्यस्फोट - Marathi News | Thackeray's Shiv Sena has advised Devendra Fadnavis to be careful while taking action against Eknath Shinde's corrupt people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'फडणवीसांनी हाती घेतलेले कार्य सोपे नाही'; ठाकरेंच्या सेनेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला, मोठे गौप्यस्फोट

विशेष कार्य अधिकारी आणि खासगी सहाय्यक नियुक्तीच्या मुद्द्यावर भाष्य करताना ठाकरेंच्या शिवसेनेचे काही मोठे गौप्यस्फोट केले आहेत. फडणवीसांनी फिक्सर संबोधलेल्यांची नावे पंतप्रधान मोदींकडे पाठवायला हवी, असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.  ...