शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक मध्यवर्ती कारागृहात ५० बंदीजन क्षमतेचे खुले कारागृह साकारण्यात आले आहे. येथे ४४ कैदी आहेत. त्यांना मध्यवर्ती कारागृहातच बंदिस्त ठेवले जाते. मात्र, दिवसभर कामासाठी बाहेर असतात. हल्ली खुले कारागृहाच्या बंदीजनांवर शेती, शेळ ...
सद्यस्थितीत शहरात पायाभूत सुविधांच्या उभारणीची कामे पुन्हा सुरू झाल्याने आरएसपीएम (रेस्पिरेटरी सस्पेंडेड पर्टिक्यूलेट मॅटर) मध्ये काही प्रमाणात वाढ होताना दिसत असली तरी भविष्यात ही कामे पूर्ण झाल्यानंतर हे प्रमाण पुन्हा कमी होणार असल्याची बाब अहवालात ...
तालुक्यातील ग्राम खैरबोडी, चुरडी, चिखली, गराडा व काचेवानी या गावातील महिलांचा समावेश होता. प्रशिक्षण घेतलेल्या महिलांचा उत्साह व आनंद तसेच लाख बांगडी निर्मिती मधून त्यांना मिळणारा मोबदला बघता तालुक्यातील इतर गावातील महिलांनी सुद्धा अदाणी फाऊंडेशनकडे ...
शिक्षक भारतीचे यासंदर्भात मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनातंर्गत राज्यातील शासन मान्यता प्राप्त विनाअनुदानित व अंशत: अनुदानित व अनुदानित अशा शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन अधिनियम १९८२ मधील तरतुदी लागू करावे, याकरिता श ...
मागील चार ते पाच दिवसांपासून चंद्रपुरात दररोज पाऊस येत आहे. सकाळच्या सुमारास ऊन्ह असते. मात्र दुपारी अचानक वातावरण बदलून पावसाला सुरूवात होते. बुधवारीदेखील असेच झाले. बुधवारी दुपारी १.३० वाजता पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर रात्रीपर्यंत अधेमधे पावसाच ...
बल्लारपूर येथील डब्ल्यूसीएल कॉलनी टिळकवाडी येथील संपर्कातील एकाच कुटुंबातील चवथा १८ वर्षीय युवक पॉझिटिव्ह ठरला आहे. या कुटुंबातील सदस्यांनी हैद्राबाद येथून प्रवास केल्याची नोंद आहे. कोरपना तालुक्यातील पालगाव येथील ५६ वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह ...
आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या ई-पंचायत प्रकल्पानुसार ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड अद्ययावत करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणारे विविध दाखले व अन्य महत्त्वाच्या सेवा गावातच नागरिकांना मिळत असल्याने त्याचा फायदा होतो. ...
काकडा या गावातील लोकसंख्या १ हजार ५०० च्या आसपास असून या छोट्याशा गावात दहा रुग्ण आढळून आल्याबरोबर प्रशासनाने खबरदारी म्हणून संपूर्ण गावच प्रतिबंधित केले. त्यानंतर आणखी दोन रुग्णांची भर पडली असून रुग्णसंख्या बारावर पोहोचली आहे. अख्खे गावच प्रतिबंधित ...
जिल्हा परिषदेच्या सभागृहात ऑफलाईन पद्धतीने प्रशासकीय, विनंती व समानीकरण बदल्यांची प्रक्रिया चालणार असून विभागनिहाय समुपदेशनाची तारीख व वेळ निश्चित करण्यात आली आहे. प्रत्यक्ष बदली प्रक्रिया राबविताना प्रशासकीय बदलीस पात्र कर्मचाऱ्यांना रिक्त ठिकाणी पद ...